• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

ACB Trap News | लाच घेताना बीइओला पकडले; “या” पंचायत समितीत खळबळ

anti corruption bureau maharashtra

Khabarbat™ by Khabarbat™
September 27, 2023
in local News, Maharashtra, Vidarbha
anti corruption bureau maharashtra BEO caught taking bribe

WhatsappFacebookTwitterQR Code

khabarbat news live maharashtra ACB Trap News | Latest News on Acb Trap

वाचण्यासारखी बातमी

…तर उद्याच ही व्यक्ती घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्री घेणार पुढाकार

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

चंद्रपूर, 27 सप्टेंबर 2023: ACB Trap News | चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लाचलुचपत विभागने धाड टाकली. यात गट शिक्षण अधिकारी लोकेश खंडारे यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. खंडारे यांनी एका शिक्षकाला लाच मागितल्याचा आरोप आहे. (anti corruption) (khabarbat News)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोकेश खंडारे यांनी जि. प. शाळा राजोली फाल येथील माजी शिक्षक मिलिंद चांदेकर यांचेकडून लाच घेतली. या शिक्षकाने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे विभागाने खंडारे यांच्या कार्यालयात छापेमारी केली.  निलंबीत शिक्षक मिलिंद चांदेकर यांचे निलंबन काळातील रजा मंजूर प्रकरणात 8 हजार लाच घेतांना ही कारवाई करण्यात आली. (khabarbat News)

Accident News | वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू

यावेळी शिक्षकांकडून लाच घेत असताना खंडारे यांना  रंगेहाथ पकडण्यात आले. खंडारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत विभागाच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचारविरोधात एक मोठा संदेश मिळाला आहे. (khabarbat News)

रिश्वत लेते पकड़े गए बीईओ; सावली पंचायत समिति में खलबली

चंद्रपुर, 27 सितंबर 2023: चंद्रपुर जिले के सावली पंचायत समिति के शिक्षा विभाग में भ्रष्टाचार विभाग ने छापा मारा। इस छापेमारी में समूह शिक्षा अधिकारी लोकेश खंडारे को 8,000 रुपये की रिश्वत लेते रंगे हाथों पकड़ा गया।

खंडारे पर आरोप है कि उन्होंने निलंबित शिक्षक मिलिंद चांदेकर से निलंबन अवधि के दौरान अवकाश स्वीकृत करने के लिए रिश्वत मांगी थी। चांदेकर ने इस मामले की शिकायत भ्रष्टाचार विभाग से की थी। शिकायत के आधार पर विभाग ने खंडारे के कार्यालय पर छापा मारा और उन्हें रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़ लिया।

खंडारे को हिरासत में ले लिया गया है और उनके खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस घटना से सावली पंचायत समिति के शिक्षा विभाग में खलबली मच गई है। भ्रष्टाचार निरोधक विभाग की कार्रवाई से भ्रष्टाचार के खिलाफ बड़ा संदेश गया है। आगे की जांच जारी है।

BEO caught taking bribe; Savli Panchayat Samiti shaken by the incident

Chandrapur\ khabarbat news, September 27, 2023: The corruption department raided the education department of Savli Panchayat Samiti in Chandrapur district and caught Block Education Officer Lokesh Khandare red-handed accepting a bribe of Rs. 8000 from suspended teacher Milind Chandekar to sanction his leave during the suspension period.

Based on a complaint from Chandekar, the department raided Khandare’s office and caught him red-handed while accepting the bribe. Khandare has been detained and a case has been registered against him. This incident has shaken the education department of Savli Panchayat Samiti. The anti-corruption department’s action has sent a big message against corruption. Further investigation is underway, detailed news will be updated soon.

  • anti corruption bureau maharashtra
  • acb maharashtra
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र महासंचालक
  • acb trap procedure
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र मुख्यालय
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
  • what happens after acb raid
  • anti corruption bureau
  • discharge in acb cases

चंद्रपुरात घरकुलची रक्कम जमा करण्यासाठी मागीतली 5 हजारांची लाच(Opens in a new browser tab)

जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapur(Opens in a new browser tab)
सरपंच ते पंचायत समिती सभापती : विजय कोरेवार(Opens in a new browser tab)
घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करा(Opens in a new browser tab)
सावली तालुक्यातील अनेक गावात वैनगंगा नदीच्या पुराने नुकसान
चंद्रपूर : चिरीमिरीसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वडेट्टीवारांकडून कानउघाडणी

शालेय शिक्षणासोबतच सामाजिक शिक्षण सुद्धा आवश्यक – डॉ. अभिलाषा गावतुरे(Opens in a new browser tab)
पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल कसे घ्यावे? erandel tel | castor oil in marath(Opens in a new browser tab)
तेलंगणाच्या भविष्याला आश्वस्त करणारी सभा

Post Views: 876
Source: khabarbat News
Tags: anticorruptionChandrapurMaharashtra
SendShare14324Tweet8953Scan
Previous Post

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेवरील “ही” कविता तुफान वायरल

Next Post

चंद्रपुरात प्रवासी ऑटोला भीषण अपघात; 3 जण ठार

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
चंद्रपुरात प्रवासी ऑटोला भीषण अपघात; 3 जण ठार

चंद्रपुरात प्रवासी ऑटोला भीषण अपघात; 3 जण ठार

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा