• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Tuesday, June 2, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Employment

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

Khabarbat™ by Khabarbat™
May 12, 2026
in Employment, Social
WhatsappFacebookTwitterQR Code

‘पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’
प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण
आधुनिक सिंचन व्यवस्थेसह संवर्धनावर दिला जातो आहे भर

वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या गंभीर पार्श्वभूमीवर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नागपूर शहर विकसित होत असलेल्या ‘लँड स्टुड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय पुढाकार घेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वृक्षतोडीपूर्वीच हजारो वृक्षांचे रोपण करून त्यांच्या दीर्घकालीन संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे.

वाचण्यासारखी बातमी

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

Industrial Visit for IT Students Organized

लोहरडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील ‘ऑनलाईन जनआंदोलन’

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

खामला ते जयताळा रोड परिसरात विकसित होत असलेल्या या प्रकल्पात फुल्लेलदेव इन्फ्रा प्रा. लि. कंपनी प्लॉट क्रमांक ३, ४ आणि ५ वर काम करीत आहे. प्लॉट क्रमांक ५ वरील बांधकामासाठी आवश्यक असलेल्या वृक्षतोडीसाठी परवानगी १९ जून २०२३ रोजी नागपूर महानगरपालिका उद्यान विभागाकडून देण्यात आली होती. नियमानुसार या क्षेत्रात तब्बल २१५ वृक्षांचे रोपण करणे आवश्यक होते. मात्र, पर्यावरणीय जबाबदारीचे भान ठेवत कंपनीने त्याहून अधिक म्हणजे तब्बल ३००० वृक्षांची लागवड केली.

या अंतर्गत तेलंगखेडी परिसरात २५०० तर वाठोडा परिसरात ५०० वृक्ष लावण्यात आले आहेत. ही वृक्षलागवड केवळ औपचारिकता न राहता त्यांचे संवर्धन आणि निगा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वृक्षांना ड्रीप सिंचन करण्यात आले असून त्यांच्या वाढीवर आणि स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

याशिवाय प्रकल्पाच्या प्लॉट क्रमांक ३ आणि ४ वरील २०५ वृक्ष हटविण्याची परवानगी कंपनीला प्राप्त झाली आहे. या वृक्षांच्या बदल्यात तब्बल ६६४८ वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, कंपनीने आतापर्यंत ८०६० वृक्षांचे रोपण केले असून, नियोजित वृक्षारोपणाचे काम अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. तेलंगखेडी परिसरात सुमारे २००० वृक्षांचे रोपण पूर्ण झाले असून भोंडकी परिसरात उर्वरित वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. आतापर्यंत कंपनीने तेलंगखेडी भागात एकूण ८०८२ वृक्षांची लागवड केली आहे.

पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत या वृक्षांच्या संवर्धनासाठी बोअरवेल, ड्रिप सिंचन प्रणाली आणि सोलर पंप यांसारख्या आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. वृक्षांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि निगा राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

“विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ६६४८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत प्लॉट क्रमांक ३ आणि ४ वरील एकही वृक्ष तोडला जाणार नाही. भविष्यातही पर्यावरण संरक्षणासाठी आमची बांधिलकी कायम राहील,” असे कंपनीचे संचालक फुल्लेल देशमुख यांनी सांगितले.

Post Views: 71
Tags: environmentNagpur
SendShareTweetScan
Previous Post

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Next Post

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
Logistics Job Vacancies : २०३० पर्यंत लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४७ लाख नोकऱ्यांची गरज

Logistics Job Vacancies : २०३० पर्यंत लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४७ लाख नोकऱ्यांची गरज

February 6, 2026
0
Load More
Next Post
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा