• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 16, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

Khabarbat™ by Khabarbat™
May 16, 2026
in latest News, local News, Social, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.१६.

वाचण्यासारखी बातमी

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, आज शनिवारला सकाळच्या दरम्यान तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर तब्बल तीन अस्वलांनी जीवघेणा हल्ला चढविल्याने महिला गंभीरित्या जखमी झाली आहे.

रेखा दिलीप भोयर (वय ४० वर्षे), रा.बाक्टी ता.अर्जुनीमोर.असे जखमी महिलेचे नाव आहे.

तालुक्यातील अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंभीर जखमी महिलेवर अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटराई जंगलातील थरार.

प्राप्त माहितीनुसार,बाक्टी येथील रहिवासी रेखा भोयर आज सकाळच्या सुमारास ह्या गावातील इतर महिलांसोबत नेहमीप्रमाणे घाटराई जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. जंगलात तेंदूपत्ता गोळा करत असताना अचानक दबा धरून बसलेल्या तीन अस्वल त्यांच्या अंगावर धावून आल्या. आमने सामने अस्वलांना पाहताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला.एवढेच नाहीतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या जवळील झाडावर चढत असताना,आक्रमक झालेल्या अस्वलांनी त्यांना झाडावरून खाली खेचत जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यांनंतर अस्वले जंगलाच्या दिशेने पळून गेल्या.

सोबत असलेल्या महिला पुरुषांनी त्यांना जखमी अवस्थेतील रेखा भोयर यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र चाना-बाक्टी येथे दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय अर्जुनी मोरगाव येथे हलविले आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांची ही अल्पावधीत घडलेली चौथी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वन विभागाने तातडीने उपाययोजना करून गस्त वाढवावी तसेच जखमी रेखा भोयर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तो पुढील उपचार करावा अन्यथा उपचाराचा खर्च द्यावा,अशी मागणी बाक्टी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Post Views: 3
SendShareTweetScan
Previous Post

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026
0
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026
0
Load More

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

May 9, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा