• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, April 18, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

आता गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेल्या परीक्षा केंद्रावरच आता होणार हा बदल

Khabarbat™ by Khabarbat™
January 29, 2025
in Education
WhatsappFacebookTwitterQR Code

अन्य शाळेतील केंद्र संचालक,पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार

मात्र केंद्रावर राहणार आता बैठे पथक.

लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटनांनी केला होता विरोध.

वाचण्यासारखी बातमी

चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात खोदकामात पुरातन अवशेष

नागपूरमध्ये भारतातील सर्वात मोठं डिझाईन प्रदर्शन

TGPCET, Nagpur Organizes Campus Recruitment Drive for Transrail Lighting Ltd.

TECH TALK Unplugged :Real-world Insights on Hardware & Networking”

संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.२९. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यासाठी मंडळाने १० आणि १२ वीच्या शालांत परीक्षांमध्ये
सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक,पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याचा
निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दि.१७ जानेवारी रोजीच्या पत्रकाप्रमाणे जाहीर केला होता.
मात्र बोर्डाच्या या निर्णयावर राज्यातील लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत.शिक्षक भारतीसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक संघटनांनी या निर्णयाला खूपच विरोध केला होता.शिक्षकांनी सुद्धा आमच्यावर शासन व शिक्षण मंडळ अविश्वास दाखवत आहे.अशी भावना शिक्षकांची झाली होती.त्यामुळे या निर्णयात मंडळाने  बदल केला असून, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी कोरोना काळातील सन २०२१ व सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८. २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत. अशाच परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचान्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचान्यांमधून करण्यात येणार आहे.असा बदल दि. २९ जानेवारी रोजी जारी केलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.अशी सूचना वजा तंबी शिक्षण मंडळांने सदर पत्रकात दिली आहे.
त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. १० वी व इ. १२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दवता समिती अध्यक्ष यांच्या सहकायनि परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील.अशी कार्यवाही करणेबाबत राज्य शिक्षण मंडळाने या पत्रकाद्वारे सर्व विभागीय मंडळे व सर्व संबंधितांना कळविण्यात आलेले आहे.
सचिव राज्य मंडळ,पुणेचे सचिव देविदास  कुलाळ यांनी दिनांक २९ जानेवारी रोज बुधवारला हे परिपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत राज्य शिक्षण मंडळाच्या राज्यातील विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. हे येथे उल्लेखनीय आहे.

Post Views: 895
Tags: education
SendShareTweetScan
Previous Post

Nagpur : नागपुरात यंदाही अस्सल सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन; कुठे आणि केव्हा?

Next Post

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती घोटाळ्यात मोठी अपडेट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ही भूमिका

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026
0
Industrial Visit for IT Students Organized

Industrial Visit for IT Students Organized

February 20, 2026
0
उखाण्यांच्या जुगलबंदीने रंगला सम्राट अशोक विद्यालयाचा हळदीकुंकू सोहळा.

उखाण्यांच्या जुगलबंदीने रंगला सम्राट अशोक विद्यालयाचा हळदीकुंकू सोहळा.

January 31, 2026
0
Load More
Next Post
फडणवीसानी सांगितलं मुनगंटीवाराना मंत्रीपद का नाही?

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती घोटाळ्यात मोठी अपडेट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ही भूमिका

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा