पुढील शॉर्ट लिंक कॉपी करून पोस्ट शेअर करा | https://khabarbat.in/news/ujeq
*कवीमन*
(लाडू काव्य)
कवीमन
देई स्वप्नांना बहर
कल्पनेच्या दुनियेत सैर
विचार शक्तीतून जगे जीवन
स्व आनंदाची शोधे लहर
शब्दांचा साठा चौफेर
काव्यरुपी
*हर्षा भुरे, भंडारा*
प्रतिनिधी अजय राऊत
पुढील शॉर्ट लिंक कॉपी करून पोस्ट शेअर करा | https://khabarbat.in/news/ujeq
Discussion about this post