• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, April 18, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

आनंदवनातील खुनाचे रहस्य उलगडले; हा निघाला आरोपी

Khabarbat™ by Khabarbat™
June 27, 2024
in local News, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

शिरीष उगे वरोरा : वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरात एका 24 वर्षीय मुलीची हत्या झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरात राहणाऱ्या चंद्रवंशी कुटुंबातील आरती दिगंबर चंद्रवंशी वय 24 हिचा बुधवारी राहत्या घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

वाचण्यासारखी बातमी

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात खोदकामात पुरातन अवशेष

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

आई वडील दिगंबर चंद्रवंशी अपंग असून सेवाग्राम येथे दवाखान्यात गेले होते. मुलगी एकटीच असल्याने संध्याकाळी ते स्वगावी आनंदवनला वापस आले. यानंतर मुलगी आरती आपल्या घरात दिसत नसल्याने परिसरात विचारणा केली मात्र ती कुठेही आढळून आली नाही. यानंतर काही वेळानंतर वडील दिगंबर बाथरूम मध्ये गेले. त्यांना अस्पष्ट दिसत असल्याने त्यांचा पाय अटकून बाथरूम मध्ये मुलीच्याच अंगावर सरळ पडले. यानंतर भयभीत झालेल्या वडिलांनी परिसरातील लोकांना सांगितल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला.

आरोपींनी धारदार शस्त्राने आरतीच्या मानेवर सहा सात वार करत ही हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजून पर्यंत कोणतीही कारण स्पष्ट झालेले नाही.

यानंतर वरोरा पोलिसांनी पंचनामा करीत संभावित आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. घटनास्थळी सध्या कुठलाही ठोस पुरावा पोलिसांच्या हातात गवसला नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे लग्न झालेले होते. मात्र दिवाळीपासून मुलगी आनंदवन येथच राहत होती. या संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार वरोरा यांनी या संबंधात कसून चौकशी केली असून संशयित ठिकाणी पोलिसांचा गराडा लावण्यात आला होता.

दिनांक 26/06/2024 रोजी आनंदवन वरोरा येथे आरती दिगंबर चंद्रवंशी वय 24 वर्ष राहणार वरोरा हिचा खूण झाल्याबाबत पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार प्राप्त झाल्याने अप.क्रमांक 518/2024 कलम 302 भादवी नुसार अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरोरा पोलिसांनी तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्स च्या आधारे गुरुवारी 27 तारखेला संध्याकाळपर्यंत 24 तासाच्या आत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी समाधान माळी वय 26 रा.चोपडा, जळगाव ह. मु. वरोरा आनंदवन दवाखाना याला ताब्यात घेऊन, विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्ह्याची पद्धत व हेतू निष्पन्न करण्याकरता पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.

सदर कारवाई मुंमक्का सुदर्शन, मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रीना जनबंधू, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती नायोमी साटम, सहायक पोलिस अधीक्षक, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स. पो.नी विनोद जांभळे, पो. उप नि धीरज मसराम, पोहेका दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार यांनी केली.

*****************

*आनंदवन हे ठिकाण सुरक्षित राहण्यासाठी गेटवरती सुरक्षा यंत्रणा लावलेली असते. बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावलेले आहे. आनंदवन येथील कारभार पाहण्यासाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा केलेली आहे. संधी निकेतन या भागात अंध अपंग विद्यार्थी खेळत असल्याने बऱ्याच ठिकाणी प्रतिबंध सुद्धा लावण्यात आलेला आहे. अशा सुरक्षित ठिकाणी 24 वर्षीय महिलाची हत्या झाल्याने या परिसरात असुरक्षिततेची भावना महिलांमध्ये निर्माण झाली आहे.*

Post Views: 1,155
Tags: ChandrapurCrime case
SendShareTweetScan
Previous Post

मला सॅल्यूट वगैरे करू नका; केंद्रीय राज्यमंत्र्याचा सुरक्षा कर्मचाऱ्यांना सल्ला

Next Post

व्हाट्सअपमध्ये मेटा एआय चॅटिंग: बोला आणि माहिती मिळवा!

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
0
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
0
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
Load More
Next Post
व्हाट्सअपमध्ये मेटा एआय चॅटिंग: बोला आणि माहिती मिळवा!

व्हाट्सअपमध्ये मेटा एआय चॅटिंग: बोला आणि माहिती मिळवा!

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा