• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

Khabarbat™ by Khabarbat™
June 20, 2025
in Education, latest News, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

चंद्रपूर | महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, नागपूर विभागाची सहविचार सभा आज दिनांक १८ जून २०२५ रोजी चंद्रपूर येथील विश्वकर्मा सभागृहात उत्साहात पार पडली. (Nagpur Divisional Co-Deliberation Meeting of Maharashtra State Aided Superintendents’ Association held at Chandrapur)

या सभेला नागपूर विभागातील वर्धा, भंडारा, गोंदिया (देवरी), चिमूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथून अधीक्षक/अधीक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचण्यासारखी बातमी

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

पती सेवानिवृत्त होताच पत्नी बनली महापौर

गायकवाड पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय मध्ये द्वितीय पदवीदानाचा गौरवशाली अध्याय”*

लोहरडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील ‘ऑनलाईन जनआंदोलन’

सभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री ताडाम सर होते. प्रारंभी प्रास्ताविक काळे सर यांनी केले. यावेळी संघटनेच्या सदस्यत्व फी जमा करण्याचा विषय, 10/20/30 वर्षांच्या सेवेनंतर लागू असलेल्या प्रगती योजनांची अंमलबजावणी, कामाचे निश्चित तास व सहाय्यक अधीक्षक/अधीक्षिका यांच्या पदाची गरज या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री बरडे, श्री चाफले, श्री सरादे, श्री गंधारे, श्री मुरकुटे , श्री मारकवार, सौ. धार्मिक , सौ. इंगोले , सौ. गावंडे , सौ. पल्लवी मांडवकर , सौ. उंदीरवाडे मॅडम यांचे उपस्थितीत ज्वलंत प्रश्नांवर मार्गदर्शन झाले.

अनेक अधीक्षक/अधीक्षिका यांनी आपल्या शालेय व प्रशासनातील अडचणी शेअर केल्या. या पार्श्वभूमीवर अध्यक्षीय भाषणातून श्री ताडाम सर यांनी संघटनेच्या माध्यमातून समस्यांवर उपाय कसे मिळवता येतील याबाबत समाधानकारक मार्गदर्शन दिले. सभेच्या शेवटी श्री मारकवार यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी जेवणाचा आस्वाद घेत सभेची सांगता झाली.

Top search queries for your site Clicks Impressions
advantages of playing carrom
0
1
aerovista
0
1
ai चा वापर कसा करावा
0
4
benefits of carrom game
0
1
benefits of playing carrom
0
15
benefits of playing carrom board
0
2
carrom playing benefits
0
1
catching feelings emoji
0
1
chandrapur accident
0
1
dharampeth metro station
Post Views: 1,193
Tags: Chandrapureducation
SendShareTweetScan
Previous Post

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

Next Post

Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026
0
Load More
Next Post
Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा