• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, May 22, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर

नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रह्मशंकर त्रिपाठी, सरचिटणीसपदी शिरीष बोरकर

Khabarbat™ by Khabarbat™
September 25, 2023
in local News, Social, Vidarbha
श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर

श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर

WhatsappFacebookTwitterQR Code

khabarbat news | Nagpur | Patrakar Sangh

नागपूर: नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची सन 2023-25 या वर्षाकरिता निवडणूक घेण्यात येऊन पुढील कार्यकारणी घोषित करण्यात आली. कार्यकारणीत अध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी (विशेष प्रतिनिधी, लोकमत टाइम्स), सरचिटणीस पदी शिरीष बोरकर (विशेष प्रतिनिधी, द हितवाद) यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी परितोष प्रामाणिक (द हितवाद) व अनंत मुळे (तरुण भारत ) कोषाध्यक्षपदी मोरेश्वर मानापुरे (लोकमत), संघटन सचिवपदी पराग जोशी (तरुण भारत), सहसचिव पदी अनुपम सोनी (दै. हितवाद) व अभिषेक तिवारी नवभारत यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणी सदस्यपदी हितेश लिंबाचिया (द हितवाद ) सुनील सोनी (लोकमत समाचार) निखिल दीक्षित (द हितवाद) किरण राजदेरकर (तरुण भारत ) हेमंत सालोटकर (तरुण भारत ) आनंद मोहरील (तरुण भारत ) हुमेरा मरियम (द हिदवाद) राजश्री यादव (लोकमत समाचार) यांचा समावेश आहे.

वाचण्यासारखी बातमी

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

Industrial Visit for IT Students Organized

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

नवनियुक्त अध्यक्ष ब्रह्मशंकर त्रिपाठी यांनी यापूर्वी पत्रकार संघाचे अध्यक्षपद व सरचिटणीस पदाची धुरा सांभाळलेली आहे.

प्रेस क्लबचे सरचिटणीस व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे ते कोषाध्यक्ष आहेत. *नवनियुक्त सरचिटणीस शिरीष बोरकर यांनी पत्रकार संघाचे अध्यक्षपद या आधी ९ वेळा व सरचिटणीस पद ५ वेळा सांभाळलेले आहे.*

ते नागपूर प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष व टिळक पत्रकार भवन ट्रस्ट सरचिटणीस आहेत. प्रेस क्लब येथे झालेल्या वार्षिक आमसभेत हा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी राज्य माहिती आयोगाचे नागपूर विभागाचे आयुक्त श्री राहुल पांडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त पत्रकार बसंत कुमार तिवारी, महेश उपदेव, मीरा टोळे, वर्षा तुपकर मदने व वर्षा बाशू यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार विश्वास इंदूरकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी पदाची तर वर्षा बाशू यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली. यावेळी व्यासपीठावर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके व अनिल गडेकर विशेष आमंत्रित होते.

द सिक्रेट डिजिटल मार्केटिंग अँड फ्रीलांसर पुस्तक प्रकाशित | the Secrets Digital Marketing and Freelancer)(Opens in a new browser tab)
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या बैठकीत घेतला पक्ष संघटनेचा आढावा !(Opens in a new browser tab)
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले डिजिटल माध्यम(Opens in a new browser tab)
प्रशांत विघ्नेश्वर: पत्रकारिता आणि समाजसेवेचा अनोखा संगम(Opens in a new browser tab)
चंद्रपुरात प्रेतयात्रा; मुंडण करून राज्य सरकारचा जाहीर निषेध(Opens in a new browser tab)
Post Views: 730
Tags: NagpurVidarbha
SendShareTweetScan
Previous Post

डॉ. आनंदी सिंह रावत यांना “पासबने अदाब”तर्फे उत्कृष्ट हिंदी शिक्षक पुरस्कार

Next Post

CTET Result 2023 । शिक्षक भरतीच्या सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
CTET Result 2023 । शिक्षक भरतीच्या सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

CTET Result 2023 । शिक्षक भरतीच्या सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा