• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, May 21, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या बैठकीत घेतला पक्ष संघटनेचा आढावा !

Khabarbat™ by Khabarbat™
August 26, 2023
in local News
WhatsappFacebookTwitterQR Code

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप पनकुले यांनी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या बैठकीत घेतला पक्ष संघटनेचा आढावा!

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात रामनगर येथे संपन्न झाली,बैठकीस मुख्य पाहुणे म्हणून नवनियुक्त पक्ष निरीक्षक श्री.दिलिपभाऊ पनकुले होते, बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,यांच्यासह माजी आमदार श्री.दीनानाथ पडोळे,राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष श्री. जानबाजी म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष श्री.बजरंगसिंह परिहार,प्रदेश सरचिटणीस श्री.हिराचंद बोरकुटे,प्रदेश सरचिटणीस श्री. मुनाज शेख,महीला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यातील १५ तालुक्यातील तालुका/शहर/विधानसभा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी,महीला तालुकाध्यक्ष, विविध विभागांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या पक्षबांधणीचा आढावा मांडला,आणि पक्षाफुटीनंतरही जिल्ह्यातील संपूर्ण पक्ष एकासंघपणे आद.शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली.आगामी जिल्हा परिषद,पं.स./न.प. निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात अनेक बैठका झाल्या,परंतु निवडणुका लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्साह कमी झालेला दिसतो.२०२४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाने किमान दोन विधानसभेच्या जागांची मागणी केली पाहिजे , अशी संपूर्ण जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही राजेंद्र वैद्य यांनी आपल्या भाषणात सांगितले. महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनी महीला संघटनेचा आढावा मांडला,चंद्रपूर जिल्ह्याकडे पक्षनेतृत्वाने सतत दुर्लक्ष केल्याची खंत सुद्धा त्यांनी मांडली.पक्षनिरीक्षक श्री.दिलीप पनकुले यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा जाणून घेतला,कार्यकर्त्यांच्या भावना,तालुका निहाय कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेतले.आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना आपले मनोदय व्यक्त करतांना दिले.*

*पक्ष प्रवेश*
*याप्रसंगी २००४ मध्ये चिमूर लोकसभा क्षेत्रातून लोकसभा निवडणूक लढलेले श्री.योगराज कुथे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.* *बैठकीला ओबीसी जिल्हाध्यक्ष डी.के.आरीकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मेहमूद मुसा,सेवादल जिल्हाध्यक्ष माणिकराव लोणकर,VJNT चे जिल्हाध्यक्ष रवी नेचपेलवार,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुहास बहादे,सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद पिंपलशेंडे,श्री.अरुण निमजे,अमर राठोड,जयंत टेमुर्डे,राजेंद्र दीक्षित,प्रफुल महाजन,डॉ.रघुनाथ बोरकर, बादल उराडे,महादेव देवतळे,प्रा.किसन वासाडे,महेश जेंगठे,हिराजी पावडे,बबलू शेख, कुळमेथे,राजू मुरकुटे,संतोष देरकर,श्रीनिवास गोसकुला,रवी दिकोंडा,रखिब शेख,शरद जोगी,रफिक निजामी,प्रवीण कोल्हे,कैलाश राठोड,प्रकाश वडुरकर,राजेंद्र वरघने,अरुण वासलवार,पुरुषोत्तम वाघ,स्वप्नील कावळे,गजानन आडे,सौ.अर्चना चावरे,पूजा शेरकी,शुभांगी साठे,किरण साळवी,निता गेडाम,अनिता माऊलीकर,श्रीमती सुशीलाताई तेलमोरे,सरस्वती गावंडे,सौ.मल्लेश्र्वरी,सौ. बहादुरे,हरिनाथ यादव,मिट्ठावार,भास्कर कावळे,रमेश माखिजा,करण बहादुरे,मनोहर जाधव,योगेश निपूंजे,प्रदीप लांडगे,यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.बैठकीचे संचालन डॉ.आनंद अडबाले,आणि आभार प्रदर्शन मेहमूद मुसा यांनी केले,

वाचण्यासारखी बातमी

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

Related searches
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोटो
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बॅनर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार यादी 2019
Post Views: 589
SendShareTweetScan
Previous Post

नेत्रदान म्हणजे काय? eye laser surgery

Next Post

1942 च्या लढ्यात चंद्रपुरात राष्ट्रसंताना झाली होती अटक

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
0
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
Load More
Next Post
Jatpura Gate Chandrapur

1942 च्या लढ्यात चंद्रपुरात राष्ट्रसंताना झाली होती अटक

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा