• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, May 21, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

शिवसेना युवासेना युवा सेना शहरप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या; हत्येआधी नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Shiv Sena Yuva Sena city chief killed with sharp weapon; Tension in the city

Khabarbat™ by Khabarbat™
January 25, 2024
in latest News, Maharashtra, Politics, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

 Shiv Sena Yuva Sena city chief killed with sharp weapon; Tension in the city

[tta_listen_btn]

चंद्रपूर (chandrapur), 26 जानेवारी 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना ( Shiv Sena ) चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर यांची आज रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शिवा वझरकर सरकार नगर येथे अग्रवाल कोचिंग क्लासेसजवळ एकाला भेटायला गेले होते. तिथे दोघांमध्ये चर्चा सुरू असताना आरोपी घटनास्थळी आला व शिवा वझरकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात वझरकर गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत सरकार नगर येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरने मृत घोषित केले.

शिवा वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली आहे. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वझरकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.

शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कामाला लागले आहेत. ठाकरे गटाकडून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझरकर हे आज रात्री 9:00 वाजताच्या सुमारास अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला उभे होते. मयत व आरोपींमध्ये काही वाद झाला होता. त्याबाबत बोलण्याकरता वझरकर हे आरोपीला भेटायला गेले होते. मात्र, त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला. या वादात युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात शिवा वझरकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात वझरकर गंभीर जखमी झाले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वझरकर यांची हत्या नेमकी का करण्यात आली याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

वझरकर हे चंद्रपूर शहरातील शिवसेना युवासेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. ते शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होते. त्यांच्या हत्येने चंद्रपूर शहरात खळबळ माजली आहे.

चंद्रपूर शहरात उबाठा युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या उघडकीस आली आहे. उच्चभ्रू सरकारनगर भागात चाकूने सपासप वार करून शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली. 30 वर्षीय वझरकर याचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय. घटनेनंतर वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची जोरदार मोडतोड केली. पोलिस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आलाय. उबाठा गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मित्रांशी झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाजवर्तविण्यात येत आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अभियान सुरू केले आहे. उबाठा गटाने आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

chandrapur yoga
Chandrapur map
chandrapur gov in
Chandrapur distance
chandrapur is famous for
chandrapur maharashtra
chandrapur in which district
chandrapur history
murder nagpur
murder movie
murder game
murder case
murder 1
murder movie 2
murder vs homicide
how to pronounce m u r d e r
नागपुरात भाजप नेत्याची हत्या; ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर धक्कादायक घटना(Opens in a new browser tab)

भर पावसात पेटली शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाची मशाल(Opens in a new browser tab)
अंमली पदार्थ व सोशल मीडिया बाबत जागुत राहून सतर्क रहा : रविंद्र शिंदे(Opens in a new browser tab)
चंद्रपुरात मणिपूर मधील घटनेचा महाविकास आघाडीच्या महिला संघटनांकडून निषेध आंदोलन(Opens in a new browser tab)
चंद्रपूर युवासेनेचे महापरिवर्तन अभियान
shivsena website
shivsena.org contact
shiv sena logo
shivsena join
shivsena ubt
shiv sena members list
balasahebanchi shiv sena
shiv sena leaders list

वाचण्यासारखी बातमी

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात खोदकामात पुरातन अवशेष

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

Post Views: 1,129
Tags: Big breaking crimeBreaking NewsChandrapur
SendShareTweetScan
Previous Post

या महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

Next Post

हे माहिती आहे का? राष्ट्रपतींची मुलगी इथे करतेय नोकरी!

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
राष्ट्रपतींची मुलगी इथे करतेय नोकरी!

हे माहिती आहे का? राष्ट्रपतींची मुलगी इथे करतेय नोकरी!

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा