• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 23, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Employment

चंद्रपूर जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया सुरु; असा दाखल करा ऑनलाईन अर्ज

Khabarbat™ by Khabarbat™
October 11, 2024
in Employment
resume, interview, job, job vacancy

resume, interview, job, job vacancy

WhatsappFacebookTwitterQR Code

चंद्रपूर : बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर (CDCC Bank Recruitment) या बँकेत सध्या लिपीक आणि शिपाई पदांची भरती सुरु आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेत एकूण 358 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये 261 जागा या लिपीक पदासाठी असतील. तर, 97 जागा शिपाई पदासाठी असतील.

चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरीसाठी ज्यांना अर्ज दाखल करायचे आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागतील. बँकेकडून 261 लिपीक आणि 97 शिपाई पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेव्दारे राबवली जाणार आहे.

वाचण्यासारखी बातमी

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात खोदकामात पुरातन अवशेष

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

बँकेनं या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. लिपीक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय वाणिज्य शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील लिपिक/वरिष्ठ श्रेणीत काम करण्याचा व्यावहारिक अनुभव ज्या उमेदवारांना असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टायपिंग, शॉर्टहँड चाचणी उत्तीर्ण उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल.तर, शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लिपीक पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 ते 38 वर्ष आणि शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 38 दरम्यान असावं.

ऑनलाईन अर्ज कधी दाखल करायचे?
चंद्रपूर जिल्हा बँक भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या https://www.cdccrecruitment.in/home या भरती प्रकियेच्या वेबसाईटवर अर्ज सादर करावे लागतील. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 8 ऑक्टोबर 2024 सकाळी 11.00 ते 19 ऑक्टोबर 2024 रात्री 12.00 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना 560 रुपये शुल्क भरावं लागेल.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सदर फॉर्मस (अर्ज)आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. लिपीक आणि शिपाई भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील,इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

दरम्यान,ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हा बँकेनं परीक्षेचं आयोजन करण्यासाठी संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. साधारणपणे 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान या परीक्षा आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध जिल्हा बँकांकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Post Views: 1,258
Tags: Chandrapur
SendShareTweetScan
Previous Post

ladki bahin yojana | ‘लाडकी बहीण’ नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद

Next Post

एनसीपी के वरिष्ठ नेता बाबा सिद्दीकी की गोली मारकर हत्या

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

March 1, 2026
0
The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

February 27, 2026
0
Load More
Next Post
एनसीपी के वरिष्ठ नेता बाबा सिद्दीकी की गोली मारकर हत्या

एनसीपी के वरिष्ठ नेता बाबा सिद्दीकी की गोली मारकर हत्या

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा