• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट.

Khabarbat™ by Khabarbat™
February 16, 2024
in Education, local News, Maharashtra, Politics
WhatsappFacebookTwitterQR Code

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट.

गोंडवाना विद्यापीठ करणार गौरव,शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*

*चंद्रपूर, दि.१५* – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना मानाची डी.लिट. प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. पर्यावरण व वन्यजीव तसेच संस्कृती व ऐतिहासिक वारसा संवर्धन क्षेत्रात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे योगदान दिले आहे. डी.लिट.च्या माध्यमातून त्यांच्या या कार्याचा एकप्रकारे गौरव होणार आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

वाचण्यासारखी बातमी

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात खोदकामात पुरातन अवशेष

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

गोंडवाना विद्यापीठाच्या ११व्या दीक्षांत समारोहात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट. प्रदान केली जाणार आहे. दि. ०४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत त्यांच्या नावाची शिफारस अधिसभेकडे करण्यात आली. व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार, ना. श्री. मुनगंटीवार यांना विद्यापीठाची सन्मान्य पदवी (D.Lit.) बहाल करण्यासंदर्भात संमती मिळण्याकरीता अधिसभेपुढे बाब ठेवण्यात आली. या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. डी.लिट. प्रदान करण्यासंदर्भात राज्यपाल तथा कुलपती श्री. रमेश बैस यांच्याकडून प्राप्त झालेल्या मान्यता पत्रानुसार दीक्षांत समारंभात प्रस्ताव सादर करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट. प्रदान करण्याचा प्रस्ताव कुलपती श्री. रमेश बैस यांच्याकडे सादर केला होता.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आजवर अनेक महत्‍वाच्‍या पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले आहे. १९९९ मध्‍ये राष्‍ट्रकुल संसदिय मंडळाच्‍या वतीने विधानसभेतील उत्‍कृष्‍ट आमदार, २००८ मध्‍ये अंध कल्‍याणाच्‍या क्षेत्रात उल्‍लेखनिय काम केल्‍याबददल राष्‍ट्रीय दृष्‍टीहीन संघाच्‍या वतीने जी.एल. नर्डेकर स्‍मृती पुरस्‍कार, वृक्षारोपण मोहीमेच्या संदर्भात किर्लोस्‍कर वसुंधरा अवार्ड, लोकसेवा आणि विकास संस्‍थेचा कर्मवीर मासा कन्‍नमवार मेमोरियल अवार्ड, दैनिक लोकमतचा महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर, इंडिया टूडे समुहाद्वारा दोन वेळा बेस्‍ट फायनान्‍स मिनिस्‍टर पुरस्‍कार, आफ्टरनुन व्‍हॉइस या संस्‍थेद्वारे बेस्‍ट परफॉर्मिंग मिनिस्‍टर पुरस्‍कार, जे.सी.आय. महाराष्‍ट्र तर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्‍कार, फेम इंडिया तर्फे उत्‍कृष्‍ट मंत्री पुरस्‍कार अशा प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले.

*नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचे नाव देण्यासाठी संघर्ष*

नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात व बाहेर देखील मोठा संघर्ष उभा केला. विविध संसदीय आयुधांचा वापर करत विधिमंडळात सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यानंतर ही लढाई यशस्वी झाली. आता त्यांच्याच पुढाकाराने मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाला ‘अ’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने जगभरातील गुरुदेव भक्तामध्ये आनंद व्यक्त होत आहे, हे विशेष.

*अमरावती, पुणे विद्यापीठाच्या नामकरणासाठी पुढाकार*

अमरावती विद्यापीठाला श्री संत गाडगेबाबा यांचे नाव तसेच पुणे विद्यापीठाला ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे यासाठी देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कसोशीने प्रयत्न केले. क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या वारसांना शासकीय सेवेत सामावुन घेणे व पुण्‍यातील भिडे वाडयात क्रांतीज्‍योतीचे स्‍मारक उभारण्‍याचा निर्णय देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच घेण्यात आला.

विशेष प्रयत्न

चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्‍हयांसाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्थापन व्हावे यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले होते. आज त्याच विद्यापीठातर्फे डी.लिट. जाहीर होणे हे ना.मुनगंटीवार यांच्यासाठी अभिमानाचा व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव वाढवणारा आहे.

Post Views: 1,115
Tags: ChandrapurSudhir mungantiwar
SendShareTweetScan
Previous Post

मौदा आणि उमरेड येथे विद्युत सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन

Next Post

बड़ी खबर: कमलनाथ दिल्ली रवाना, बीजेपी में शामिल होने की अटकलें तेज

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
बड़ी खबर: कमलनाथ दिल्ली रवाना, बीजेपी में शामिल होने की अटकलें तेज

बड़ी खबर: कमलनाथ दिल्ली रवाना, बीजेपी में शामिल होने की अटकलें तेज

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा