• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, April 18, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Maharashtra

रासपची पहिली यादी जाहीर; ब्रम्हपुरीतून संजय कन्नावार यांना उमेदवारी 

Khabarbat™ by Khabarbat™
October 27, 2024
in Maharashtra, Politics, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code
नागपूर : राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे.  अशातचं आता राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. महादेव जानकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमधून संजय शंकर कन्नवार यांच्यांसह 65 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोण आहेत संजय कन्नावार?
संजय कन्नावार हे धनगर समाजातून येतात. मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या नवरगाव येथील आहेत. शिक्षण आणि रोजगारासाठी चंद्रपुरात आले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी सामाजिक कार्याला सुरवात केली. धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं, यासाठी त्यांनी प्रारंभीपासूनच आंदोलने केली आहेत. इतकेच नव्हेतर ग्रामीण भागातील शेती, रस्ते आणि विजेच्या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा केला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ मुख्य महासचिव म्हणून कार्यरत आहेत. आज जाहीर आलेल्या यादीत कन्नावार यांना तिकीट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मतदारसंघ विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा आहे.
आज जाहीर आलेल्या यादीत मुंबई, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जागांचा समावेश आहे. महादेव जानकरांचा पक्ष स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरला असून उर्वरित उमेदवारांची यादी आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महादेव जानकरांचा पक्ष स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरला असून उर्वरित उमेदवारांची यादी आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गंगाखेड – आ. डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, अहमदपूर – आ. बब्रुवान खंदाडे, भोकर – साहेबराव बाबा गोरटकर, कळंब धाराशिव – श्रीहरी वसंत माळी, परांडा – डॉ. राहुल भीमराव घुले, परभणी – सावित्री सतीश महामुनी चकोर, मुखेड – विजयकुमार भगवानराव पेठकर, हदगाव हिमायतनगर अॅड. संतोष उत्तमराव टीकोरे, नायगाव – हनुमंतराव मारोतराव वनाळेकर, बारामती- संदीप मारुती चोपडे, अक्कलकोट – सुनील शिवाजी बंडगर, राहुरी – नानासाहेब पंढरीनाथ जुधारे, अंबरनाथ – रुपेश थोरात, निलंगा – नागनाथ बोडके, इंदापूर – तानाजी उत्तम शिंगाडे, देगलूर – श्याम बाबुराव निलंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

पैठण – प्रकाश उत्तमराव दिलवाले, वैजापूर गंगापूर – बाबासाहेब कचरू राशिनकर, कराड उत्तर – सोमनाथ रमेश चव्हाण, पुरंदर – संजय शहाजी निगडे, भोर – रामचंद्र भगवान जानकर, खानापूर आटपाडी- उमाजी मोहन चव्हाण, कोल्हापूर दक्षिण – विशाल केरू सरगर, पन्हाळा शाहूवाडी – अभिषेक सुरेश पाटील, इचलकरंजी- प्रा. सचिन किरण बेलेकर, सातारा – शिवाजी भगवान माने, आंबेगाव – योगेश पांडुरंग धरम, कोथरूड – सोनाली उमेश ससाणे, कसबा पेठ – शैलेश रमेश काची, वडगाव शेरी – सतीश इंद्रजीत पाण्डेय, मागाठाणे – जिवाजी लेंगरे, जोगेश्वरी पूर्व – विजय पतिराम यादव, कांदिवली – ओमप्रकाश सोनार, दिडोशी – राकेश लालमनी यादव, नालासोपारा – नरसिंह रमेश आदावळे, वसई – हरिशंकर शेषनारायण जयस्वाल, सांगोला – सोमा उर्फ आबा गुलाब मोटे, वर्सोवा – मेहक चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

वाचण्यासारखी बातमी

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

बार्शी – किशोर परमेश्वर गाडेकर, करमाळा – विकास शिवाजी आलदर, पनवेल – सुदाम शेठ जरग, भोसरी – परमेश्वर बुरले, अकोले – पांडुरंग नानासाहेब पथवे, साक्री – अनिता धनराज बागुल, ब्रह्मपुरी – संजय शंकर कन्नवार, कर्जत – बळीराम एडकर, देवळी – अश्विनी गोविंद शिरपूरकर, मलकापूर – प्रवीण लक्ष्मण पाटील, रिसोड – दीपक श्रीराम तिरके, अकोला पश्चिम – इमरान मिर्झा, बाळापुर – विश्वनाथ जावरकर, सिंदखेडराजा – दत्तू रामभाऊ चव्हाण, यवतमाळ – धरम दिलीपसिंग ठाकूर, दिग्रस – डॉ. श्याम फलसिंग चव्हाण, उमरखेड – प्रज्ञेश रुपेश पाटील, बडनेरा – संजय महाजन, कारंजा मानोरा – संतोष हरिभाऊ दुर्गे, कामठी – नफीस अब्दुल अलीम शेख, निफाड – शंकर एकनाथ साबळे, अकेत्रले – पांडुरंग नानासाहेब पथवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीमध्ये 65 उमेदवारांचा समावेश आहे. रासपने पहिल्याच यादीत 65 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या काळात माजी मंत्री महादेव जानकर आणखी किती उमेदवारांची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 1,170
SendShareTweetScan
Previous Post

बल्लारपूरमधून संतोषसिंह रावत यांचा काँग्रेसकडून अर्ज दाखल

Next Post

चंद्रपूर, बल्लारपूर, वरोऱ्यात काँग्रेसचा उमेदवार कोण? मोठी अपडेट | नावे जाहीर

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

March 1, 2026
0
The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

February 27, 2026
0
पोलीस भरतीसाठी आमिष दाखवून लाचेची मागणी केल्यास तक्रार करा.

पोलीस भरतीसाठी आमिष दाखवून लाचेची मागणी केल्यास तक्रार करा.

February 26, 2026
0
देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात.  एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.

देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात. एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.

February 25, 2026
0
Load More
Next Post
Maharashtra Assembly polls

चंद्रपूर, बल्लारपूर, वरोऱ्यात काँग्रेसचा उमेदवार कोण? मोठी अपडेट | नावे जाहीर

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा