• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, May 21, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Maharashtra

चंद्रपूर, बल्लारपूर, वरोऱ्यात काँग्रेसचा उमेदवार कोण? मोठी अपडेट | नावे जाहीर

Khabarbat™ by Khabarbat™
October 27, 2024
in Maharashtra, Politics, Vidarbha
Maharashtra Assembly polls

Maharashtra Assembly polls

WhatsappFacebookTwitterQR Code

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत (2024 Maharashtra Legislative Assembly election)आहे. भाजपने 6 जागी तर काँग्रेस ने 6 जागी उमेदवार जाहीर केले. आज रात्री झालेल्या घडामोडी नुसार  काँग्रेसची यादी जाहीर झाली.
चंद्रपूर प्रवीण पडवेकर, बल्लारपूर : संतोष रावत, वरोरा : प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या 20 तारखेला मतदान होणार आहे त्यासाठी 29 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. म्हणजेच अवघ्या 2 दिवसात उमेदवारी जाहीर करून प्रचाराला लागण्याची गरज आहे. त्यामुळे भाजपने बल्लारपूर तेथून सुधीर मुनगंटीवार यांना तर चिमूर येथे बंटी भांगडीया यांना पुन्हा उमेदवारी दिली. काँग्रेसने चिमूर येथे सतीश वारजुकर यांना, ब्रम्हपुरी येथे विजय वडेट्टीवार, राजुरा येथे सुभाष धोटे यांना पुन्हा संधी दिली आहे.

वाचण्यासारखी बातमी

शिवस्वराज्य सप्ताहानिमित्त किल्ला प्रतापगड येथे स्वच्छता अभियान

Aam Adami party : आपची दिल्लीतील अवस्था काय झाली

Chandrapur :सहा विधानसभा मतदारसंघात कोणी भरले नामांकन; संपूर्ण यादी वाचा

उमेदवारांची यादी जाहीर

जिल्ह्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदार संघात भाजप किशोर जोरगेवार यांना तिकीट देण्यात आली आहे .  27 ऑक्टोबर रोजी भलतेच घडले. एन.डी.हॉटेल, चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आता ही जागा भाजपकडून जोरगेवार लढविणार हे स्पष्ठ झाले आहे.  अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघातून  यांनी प्रवीण पडवेकर यांचे नाव जाहीर झाले आहे.

सर्वात बलाढ्य बल्लारपूर मतदार संघात सुधीर मुनगंटीवार यांना लढा देण्यासाठी काँग्रेस एका नव्या चेहऱ्याला संधी दिली. बल्लारपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नावाची घोषणा  रविवारी सायंकाळी झाली.

वरोरा मतदारसंघात भाजपकडून करण देवतळे यांनी तर काँग्रेसकडून प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 candidate list
Vidhan Sabha Maharashtra Election Date 2024
Vidhan Sabha Election 2024 List
Maharashtra Assembly Election 2024 opinion poll
Maharashtra Assembly election 2024 total seats
Maharashtra Assembly Election 2024 exit poll
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date in marathi
Maharashtra Assembly Election 2014
गडचिरोलीत काँग्रेसकडून मनोहर पोरेटी यांना संधी,

गडचिरोली : उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये सुरु असलेला तिढा सुटला असून गडचिरोलीतून मनोहर पोरेटी यांना संधी देण्यात आली आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र विश्वजित कोवासे आणि मनोहर पोरेटी यांच्यामध्ये चुरस होती. अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या जवळचे समजले जाणारे पोरेटी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर आरमोरीचा तिढा कायम आहे.

Post Views: 1,249
Tags: ELECTIONpolitical
SendShareTweetScan
Previous Post

रासपची पहिली यादी जाहीर; ब्रम्हपुरीतून संजय कन्नावार यांना उमेदवारी 

Next Post

उमेदवारांची यादी जाहीर

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026
0
Load More
Next Post
उमेदवारांची यादी जाहीर

उमेदवारांची यादी जाहीर

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा