• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, April 17, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

वीजचोरी कळवा; 10 टक्के बक्षीस मिळवा

report power theft; Get 10 percent reward

Khabarbat™ by Khabarbat™
October 29, 2023
in local News, Vidarbha
power lines, cables, tower electricity

power lines, cables, tower electricity

WhatsappFacebookTwitterQR Code

[tta_listen_btn]

नागपूर, दि. 29 ऑक्टोबर 2023:– वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपुर्वक फ़ेरफ़ार करून होणा-या वीजचो-यांची माहिती असणा-यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणा-याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल, असे महावितरणतर्फ़े कळविण्यात आले आहे

वाचण्यासारखी बातमी

महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल यांना नवसंशोधनासाठी  पेटेंट

विदर्भातील 57 लाखावर वीजग्राहकांनी केली मोबाईल क्रमांकाची नोंदणी

महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Mahavitran MSEB | वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

महावितरणने वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या 10 टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. वीजचोरी कळवणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असून नागरिकांनी वीजजोरीची माहिती लेखी, इमेल अथवा तोंडी कळवावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वीजचोरीची माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार असून या सुविधेचा लाभ घेत जागरूक नागरिकांनी वीजचोरी रोखण्यात महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वीजचोरीची माहिती केवळ लेखी, ईमेल अथवा तोंडी कळवावी

महावितरणच्या संकेतस्थळावरून अथवा मोबाईल ऍपवरून वीजचोरीची माहिती देण्याची कुठलिही सुविधा महावितरणकडुन देण्यात येत नसल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आल्याने नागरिकांनी त्यांना अवगत असलेल्या वीजचोरीची माहिती महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये अथवा फिरते पथक यांना केवळ लेखी, ईमेल अथवा तोंडी कळवावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर

power lines, cables, tower electricity

Post Views: 881
Tags: electricityMseb
SendShareTweetScan
Previous Post

उद्यापासून ‘या’ राशींचे चांगले दिवस | Saptahik Rashibhavishya

Next Post

ध्यान योग म्हणजे काय?

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
0
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
Load More
Next Post
श्री शिवकृपानंद स्वामीजी

ध्यान योग म्हणजे काय?

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा