• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Sunday, June 22, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Vidarbha

विदर्भातील 57 लाखावर वीजग्राहकांनी केली मोबाईल क्रमांकाची नोंदणी

Khabarbat™ by Khabarbat™
October 16, 2023
in Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

वाचण्यासारखी बातमी

वीजचोरी कळवा; 10 टक्के बक्षीस मिळवा

महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Mahavitran MSEB | वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

महावितरणच्या या योजनेत शेतकरी होणार मालामाल

नागपूर:-
ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तब्बल 57 लाख 9 हजार 357 वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केली असून एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत ही टक्केवारी 91.13 टक्के आहे. यात नागपूर परिमंडलातील सर्वाधिक 17 लाख 49 हजार 415 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे.
नागपूर पाठोपाठ अमरावती परिमंडलातील 12 लाख 84 हजार 890, अकोला परिमंडलातील 12 लाख 65 हजार 66, चंद्रपूर परिमंडलातील 7 लाख 52 हजार 403 तर गोंदीया परिमंडलातील 6 लाख 57 हजार 583 ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. टक्केवारीनुसार विचार करता गोंदीया परिमंडलातील सर्वाधिक 93.42 टक्के ग्राहकांनी त्याखालोखाल अकोला परिमंडलातील 92.46 टक्के ग्राहकांनी, नागपूर परिमंडलातील 91.13 टक्के ग्राहकांनी, अमरावती परिमंडलातील 90.46 तर चंद्रपूर परिमंडलातील 88.86 ग्राहकांनी  त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे.
महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांना मीटर रिडिंग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येते. ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रीडिंग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा ‘एसएमएस’ महावितरणकडून पाठवण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तातडीने तक्रार करून बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा ‘एसएमएस’ ग्राहकांना पाठवला जातो. याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याची पूर्वसूचना ‘एसएमएस’मार्फत दिली जाते. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा बंद झाल्यास त्याची माहिती व वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणारा कालावधीची माहिती या सुविधेत मिळते.
ग्राहकाभिमुख सेवांसाठी महावितरणने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा वापर ग्राहकांनी अधिकाधिक प्रमाणात करावा यासाठी महावितरन सतत्याने पाठपुरावा करीत आहे.  महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर एसएमएसद्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MERG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येते. याच पर्यायांचा वापर करीत ग्राहकांना आपल्या बदललेल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी देखील करता येते.
याशिवाय महावितरण कॉल सेंटरच्या 18002123435 आणि 18002333435 या टोल फ्री या क्रमांकावर देखील ग्राहकाला त्याच्या मोबईल क्रमांकाची नोंदणि करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅोपवर देखील मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांनी या सेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
Post Views: 569
Tags: Mseb
SendShareTweetScan
Previous Post

”आस भेटीची” या विषयावर कवयित्री हर्षा भुरे यांनी लिहलेली दर्जेदार कविता

Next Post

प्रवीण वाघमारे यांना शासनाचा गुणवंत पुरस्कार

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

June 20, 2025
0
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
0
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
0
सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

May 1, 2025
0
Load More
Next Post
प्रवीण वाघमारे यांना शासनाचा गुणवंत पुरस्कार

प्रवीण वाघमारे यांना शासनाचा गुणवंत पुरस्कार

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

June 21, 2025
चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

June 20, 2025
‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

June 19, 2025
Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

June 21, 2025
चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

June 20, 2025
‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

June 19, 2025
Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा