• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 23, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

अखेर हिवाळी अधिवेशनाची ही तारीख ठरली

#Maharashtra #Nagpur

Khabarbat™ by Khabarbat™
November 29, 2023
in local News, Maharashtra, Politics
WhatsappFacebookTwitterQR Code

[tta_listen_btn]

 #हिवाळीअधिवेशन #Maharashtra #Nagpur

वाचण्यासारखी बातमी

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

Industrial Visit for IT Students Organized

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्री घेणार पुढाकार

nagpur Winter Session । #नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आज #विधानसभा आणि #विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. विधानभवनात आयोजित बैठकीस विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar , विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री @mieknathshinde  , उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis  , उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन २०२३ दिनांक ७ डिसेंबर २०२३ ते २०डिसेंबर २०२३ असा कालावधी कामकाज सल्लागार बैठकी मधे निर्णय घेण्यात आला. *दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे.*
In the Business Advisory Council meeting of Maharashtra legislature held under presidentship of Assembly Speaker Rahul Narwekar and MLC Deputy Chairperson Dr. Neelam Gorhe, decision has been taken to hold winter session in Nagpur from Dec 7 to Dec 20. Next BAC meeting to be held on Dec 19 in Nagpur.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन #नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. #हिवाळीअधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार २० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या(शनिवार व रविवार) ४ दिवस.

विधानसभेचे अध्यक्ष @rahulnarwekar  हे मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. त्यांनी गेल्यावर्षी आलेल्या काही अडचणींचा उहापोह केला व यावर्षी वीज पुरवठा, सुरक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यागतांना प्रवेश याकडे विशेषलक्ष देण्याच्या सूचना केल्या.

हिवाळी अधिवेशनाचे महत्त्व

हिवाळी अधिवेशन हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात महत्त्वाचे अधिवेशन असते. या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या कायदे, विधेयके आणि विषयांचा विचार केला जातो. या अधिवेशनात सरकारचा वार्षिक अंदाजपत्रक सादर केले जाते. याशिवाय, अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय घेतले जातात.

हिवाळी अधिवेशनाचे प्रमुख विषय
सरकारचा वार्षिक अंदाजपत्रक
इतर महत्त्वाच्या कायदे, विधेयके
कृषी, सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय
हिवाळी अधिवेशन हे महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वाचे असते. या अधिवेशनात सरकारच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो आणि महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले जातात.

#हिवाळीअधिवेशन #Maharashtra #Nagpur

Parliament Winter Session : संसदेचं हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून, तीन विधेयकांवर चर्चेची शक्यता

Post Views: 968
Tags: NagpurpoliticalWinter Session
SendShareTweetScan
Previous Post

श्री. नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड चंद्रपूर ने प्राप्त केला प्रथम क्रमांक

Next Post

नवनीत एज्युकेशन लिमिटेड च्या वतीने खुशाल डोंगरवार यांचा सत्कार

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
नवनीत एज्युकेशन लिमिटेड च्या वतीने खुशाल डोंगरवार यांचा सत्कार

नवनीत एज्युकेशन लिमिटेड च्या वतीने खुशाल डोंगरवार यांचा सत्कार

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा