• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, May 13, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

नाईट लॅम्पसाठी एक एकर शेतीत केली लवकीची लागवड

ग्रामायण सेवा प्रदर्शनात तुंबा शिल्पकला

Khabarbat™ by Khabarbat™
December 25, 2023
in local News, Social, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

वाचण्यासारखी बातमी

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

Industrial Visit for IT Students Organized

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

जंगली लवकीपासून साकारले नाईट लॅम्प

राणी सुशील गजभिये यांनी एक एकर शेतीत केली लागवड

नागपूर : नागपूरच्या राणी सुशील गजभिये यांनी जंगली लवकीपासून नाईट लॅम्प ( night lamps) बनवून एक नवीन कल्पना साकारली आहे. याला “तूंबा शिल्पकला” असे देखील म्हणतात. ही लवकी चवीने कडू असते, परंतु तिचे आवरण अतिशय आकर्षक असते. गजभिये यांनी या आवरणावर रंगरंगोटी आणि सजावट करून नाईट लॅम्प बनवले आहेत. ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनात हे नाईट लॅम्प  ठेवण्यात आले आहेत.

नागपूरच्या टेका नाका येथे राहणाऱ्या राणी सुशील गजभिये यांची वर्धा जिल्ह्यातील सेलू परिसरात सहा एकर शेती आहे. यातील एक एकरमध्ये जंगली लवकीची लागवड केली. या लागवडीसाठी बिया पेरल्या जातात किंवा रोहिणी पद्धतीने लागवड केली जाते. या वेलांना बकरीच्या लेंढ्याचे शेणखत दिले जाते. काही कालावधीनंतर ही लवकी मोठी झाल्यावर ती मुख्य वेलापासून तोडून जमिनीवर ठेवले जाते. नैसर्गिक पद्धतीने ते सुकविली जाते. सुकल्यानंतर त्याचा आतील भाग कापून काढला जातो. या नैसर्गिक पात्राला आदिवासी तुंबा म्हणतात. तुंबामध्ये ठेवलेले पाणी जास्त काळ थंड राहते. लांबचा प्रवास करताना आदिवासी त्यात शीतपेये ठेवत असत. त्याला देसी थर्मास असेही म्हणतात. मात्र आधुनिकतेच्या युगात तुंबा कला नामशेष होत आहे. मात्र, राणी सुशील गजभिये यांनी ही कला जिवंत ठेवण्यासोबतच रोजगार निर्माण केला आहे. त्यांनी तुंबा कलेला नव्या रूपात जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. लवकीच्या आतील गाभा काढून टाकल्यानंतर शिल्लक आवरणावर नक्षीकाम, रंगरंगोटी आणि सजावट केली जाते. यासाठी विविध रंग, डिझाइन आणि नक्षी वापरल्या जातात. वाळलेल्या तुंब्यावर विविध सुंदर कलाकृती कोरतात आणि त्यांना मोहक आणि आकर्षक बनवितात. नाईट लॅम्पमध्ये वीज दिवा लावता येतो. या नाईट लॅम्पमुळे घरात आकर्षक  प्रकाश पडतो. गजभिये यांनी बनवलेल्या या नाईट लॅम्पला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामायण सेवा प्रदर्शनात या नाईट लॅम्पची चांगली विक्री होत आहे. गजभिये यांच्या या कल्पनेमुळे जंगली लवकीचे महत्त्व वाढले आहे.

नागपूरमध्ये किल्ले चंद्रपुरची हुबेहूब प्रतिकृती साकारली(Opens in a new browser tab)
महावितरणच्या या योजनेत शेतकरी होणार मालामाल(Opens in a new browser tab)

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींनी उभे केलेल्या मातीच्या ढीगाऱ्यामुळे गाव, शेती व मनुष्य संकटात

घेऊन जा गे मारबत…. अशी आहे ही परंपरा(Opens in a new browser tab)

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी जेव्हा धानाच्या शेतात रोवणी करतात(Opens in a new browser tab)

Post Views: 1,073
Tags: agroNagpur
SendShareTweetScan
Previous Post

सावलीच्या पहिल्या पंचायत समिती सभापती शोभाताई आखाडे यांचे निधन

Next Post

बाळासाहेब थोरात नागपुरात; सेमिनरी हिलवरचा हा फोटो चर्चेत

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

May 9, 2026
0
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026
0
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
0
Load More
Next Post
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात नागपुरात; सेमिनरी हिलवरचा हा फोटो चर्चेत

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

May 9, 2026
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

May 9, 2026
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा