• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

गडचिरोली: पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला

Khabarbat™ by Khabarbat™
September 24, 2023
in latest News, Maharashtra, Vidarbha
#गडचिरोली: पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला l

#गडचिरोली: पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला l

WhatsappFacebookTwitterQR Code

गडचिरोली/विष्णू वैरागडे

गडचिरोली, 24 सप्टेंबर 2023: माओवादी विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळून लावला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी कुरखेडा उपविभागातील बेडगाव घाट जंगल परिसरात पोलिसांनी 11.8 किलो हायएक्स्प्लोझिव्हसह 4 पांढरे मळकट रंगाचे पाऊच जप्त केले आहेत.

वाचण्यासारखी बातमी

विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची चेतावणी

Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; १२ ठार

आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावरील चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

15 जागा रिक्त; अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक बेडगाव घाट जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांना एका संशयित जागेची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणाची तपासणी केली असता त्यांना जमीनीत खोलवर दडलेले 4 पाऊच सापडले. या पाऊचमध्ये स्फोटक पदार्थ भरलेला होता.

बीडीडीएस पथकाने या स्फोटक पदार्थाची तपासणी केली असता त्यामध्ये 11.8 किलो हाय एक्स्प्लोझिव्ह असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

दिनांक 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात.  व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो. याच विलय सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला.

दिनांक 23/09/2023 रोजीचे 11:45 वा. चे दरम्यान उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीमध्ये बेडगाव घाट जंगल परिसरात पोस्टे पुराडा पोलीस पार्टीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना कोरची व टिपागड दलमच्या माओवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे पुराडा पोलीस पथकासोबत असलेले डिएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असतांना, एक संशयित जागा मिळून आल्याने त्याबाबतची माहिती मा. अपर पोलीस अधिक्षक (अभियान) गडचिरोली यांना दिली.

या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli(Opens in a new browser tab)

मा. वरिष्ठांच्या आदेशाने गडचिरोली येथुन बीडीडीएस पथक घटनेच्या ठिकाणी बोलावून घेतले व त्यांचे सहाय्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिढ ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले पांढ­या मळकट रंगाचे पाऊच 4 नग मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये 11.8 किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. लक्ष्मण अक्कमवाड करीत आहेत.

Gadchiroli Police has foiled a major assassination attempt by Naxalites in the wake of Maoist merger week. On September 23, 2023, the police seized 4 white colored pouches containing 11.8 kg of high explosive from Bedgaon Ghat forest area of Kurkheda sub-division.

जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapur(Opens in a new browser tab)

चिमूर – गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस देणार या उमेदवाराला तिकीट | NCP Chimur-Gadchiroli Lok Sabha Constituency(Opens in a new browser tab)
1 जुलै पासून ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील जंगल सफारी बंद(Opens in a new browser tab)
Hemalakasa- Salekasa | हेमलकसा, सालेकसा ही गावाची नावे कशी पडली? जाणून घ्या रंजक अर्थ(Opens in a new browser tab)
चंद्रपूरच्या या प्रसिद्ध मंदिरातून चांदी पळविली(Opens in a new browser tab)
Post Views: 650
Tags: GadchiroliNaxalpolice
SendShareTweetScan
Previous Post

चंद्रपुरात प्रेतयात्रा; मुंडण करून राज्य सरकारचा जाहीर निषेध

Next Post

India set Australia a target of 400 to win second ODI

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
Australia v India, Cricket

India set Australia a target of 400 to win second ODI

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा