• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

एनआयआरएफ रँकिंग २०२५ मध्ये इग्नूला मुक्त विद्यापीठ श्रेणीत प्रथम क्रमांक

Khabarbat™ by Khabarbat™
September 5, 2025
in Education
WhatsappFacebookTwitterQR Code

नागपूर 04/09/2025 :-  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) २०२५ मध्ये मुक्त विद्यापीठ श्रेणीमध्ये प्रथम स्थान मिळविले आहे. यामुळे भारतातील मुक्त व दूरस्थ शिक्षण (ओडीएल) आणि ऑनलाईन शिक्षणातील अग्रणी म्हणून इग्नूची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, इग्नूच्या कुलगुरू प्रो. उमा कांजीलाल यांनी इग्नू परिवारातील सर्व सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे यश आमच्या प्राध्यापकवर्ग, शैक्षणिक व अशैक्षणिक कर्मचारी यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.
इग्नूमध्ये आमचे ध्येय स्पष्ट आहे – सर्वांना, सर्वत्र, स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे. पुढे जाताना, देशाच्या अतिदुर्गम भागांपर्यंतही सहज पोहोच सुनिश्चित करण्यासाठी आम्ही डिजिटल आणि तांत्रिक साधनांचा अधिकाधिक वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करू. शिक्षण अधिक समावेशक आणि विद्यार्थी-अनुकूल पद्धतीने पोहोचावे यासाठी आम्ही स्थानिक भाषा, मल्टिमीडिया, व्हिडिओ-आधारित साधने आणि मिश्रित अध्यापन पद्धतींचा वापर वाढवत राहू.

वाचण्यासारखी बातमी

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २०१५ मध्ये स्थापन केलेली एनआयआरएफ रँकिंग ही देशभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन व क्रमवारी करते. यात अध्यापन, अध्ययन व साधने, संशोधन व व्यावसायिक पद्धती, पदवीधर परिणाम, आऊटरीच व समावेशकता तसेच प्रतिमा अशा निकषांचा समावेश होतो. उच्च शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी या रँकिंगला प्रमाण मानले जाते.

मुक्त विद्यापीठ श्रेणीमध्ये सलग दुसऱ्यांदा शीर्ष स्थान मिळवून, इग्नूने पुन्हा एकदा समावेशक आणि ज्ञानाधारित समाजाच्या निर्मितीत मुक्त व दूरस्थ शिक्षणाची महत्वाची भूमिका अधोरेखित केली आहे. भारत आणि विदेशांतील विशाल विद्यार्थी आधारासह, हे विद्यापीठ जगातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ म्हणून शिक्षण व तंत्रज्ञानामध्ये सतत नवनवीन प्रयोग करत आहे.

Post Views: 161
SendShareTweetScan
Previous Post

T.G.P.C.E.T. Polytechnic arranged a Industrial visit at Vidarbha Ready- Mix Concrete Plant

Next Post

गुंडांना बळ देणाऱ्या ‘आका’वर कठोर कारवाई करा; नेमकं प्रकरण काय?

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026
0
इयत्ता ८ वीच्या पुस्तकात न्यायालयाचा अवमान; पाठ्यपुस्तक जप्त करण्याचे आदेश

इयत्ता ८ वीच्या पुस्तकात न्यायालयाचा अवमान; पाठ्यपुस्तक जप्त करण्याचे आदेश

March 8, 2026
0
The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

February 27, 2026
0
Load More
Next Post
गुंडांना बळ देणाऱ्या ‘आका’वर कठोर कारवाई करा; नेमकं प्रकरण काय?

गुंडांना बळ देणाऱ्या ‘आका’वर कठोर कारवाई करा; नेमकं प्रकरण काय?

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा