• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

संविधान गुणगौरव परीक्षेतील गुणवंत व संविधान ज्ञानदात्यांचा नवेगावबांध येथे सत्कार.

Khabarbat™ by Khabarbat™
January 30, 2026
in Education, local News
WhatsappFacebookTwitterQR Code

संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.३०.

भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास हा अडीच हजार वर्षांपपूर्वीचा इतिहास,क्रांत्या व प्रतिक्रांत्या यात दडला आहे.समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय या चार तत्वावर संविधान उभा आहे.या तत्त्वांची पायाभरणी अडीच हजार वर्षा पूर्वी तथागत गौतम बुद्ध यांनी केली आहे.सामाजिक,आर्थिक,राजकीय या लढ्यातून हे तत्व आकारले आहे. त्याबरोबरच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक,आर्थिक क्रांतीही संविधानातून केली आहे.परंतु ज्यांच्यासाठी हा संविधान तयार झाला त्या भारतीय माणसाने हे संविधान जाणून घेतले नाही‌.कायद्याच्या राज्यात कायदा हेच संघर्षाला न्याय मिळवून देण्याचे साधन आहे,याची जाणीव सर्वांनी ठेवावी.संविधानाच्या पानापानातून २५०० वर्षांपूर्वीचा हा इतिहास ठासून भरला आहे.असे प्रतिपादन सुजान नागरिक मंच रायगडचे संयोजक तथा संविधान अभ्यासक नूरखाँ पठाण यांनी केले आहे.

वाचण्यासारखी बातमी

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

ते भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.२६ नोव्हेंबर २०२५ ला सुजान नागरिक मंच रायगड अंतर्गत संविधान गुणगौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय सविधान गुणगौरव परीक्षा अर्जुनी मोरगाव तालुक्यात विविध केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

येथील भागेरथीबाई आत्माराम डोंगरवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पारितोषिक वितरणाचा समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.

अर्जुनीमोरगाव तालुक्यातील १० परीक्षा केंद्रावरून ६२५ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सुजान नागरिक मंच रायगडच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून या परीक्षेच्या आयोजन केले जात आहे हे येथे उल्लेखनीय आहे.

. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्य अध्यक्ष अनिल मेश्राम हे होते.तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सुजान नागरिक मंच रायगडचे मुख्य संयोजक व समितीचे मार्गदर्शक नूरखाँ पठाण हे होते.

पाहुणे म्हणून मंचावर संचालक विलास पवार, कार्याध्यक्ष माधुरीताई सपकाळ, मालाताई मेश्राम, रोहिणीताई जाधव, शबनम पठाण,विनय कुमार सोनुने, प्रा.डॉ.युवराज खोब्रागडे,किशोर चव्हाण, बी.ए.डी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पुस्तोडे,ग्राम महसूल अधिकारी भगवान नंदागवळी,नीलिमा मेश्राम, मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण,संजीव बडोले पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रत्येक केंद्रावरून आलेल्या पहिल्या ३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व पदक देऊन यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्याबरोबरच ज्यांनी २५ व त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची फी भरून व ग्रंथ देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास प्रोत्साहन केले,अशा संविधान ज्ञानदात्यांचा, त्याबरोबरच केंद्र संचालकांचा देखील स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

समारंभाला तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल नवेगावबांध, पिएमश्री जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध,बीएडी हायस्कूल नवेगावबांध, पंढरीबापू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय महागाव, सम्राट अशोक विद्यालय उमरी,बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी मोरगाव,मानवता विद्यालय बोंडगाव देवी,नवोदय विद्यालय केशोरी,पंचशील विद्यालय बाराभाटी, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी केंद्र संचालक व ज्ञानदाते समारंभाला बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे संचालक विलास पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अश्विन लांजेवार यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 287
SendShareTweetScan
Previous Post

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्री घेणार पुढाकार

Next Post

Chandrapur Corporator Kidnapping: चंद्रपूर काँग्रेस नगरसेवकांचा वर्ध्याजवळ अपहरणाचा प्रयत्न; बातमीत किती तथ्य? जाणून घ्या

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
0
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
Load More
Next Post
Chandrapur Corporator Kidnapping: चंद्रपूर काँग्रेस नगरसेवकांचा वर्ध्याजवळ अपहरणाचा प्रयत्न; बातमीत किती तथ्य? जाणून घ्या

Chandrapur Corporator Kidnapping: चंद्रपूर काँग्रेस नगरसेवकांचा वर्ध्याजवळ अपहरणाचा प्रयत्न; बातमीत किती तथ्य? जाणून घ्या

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा