• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, April 4, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Business

आर्थिक साक्षरतेसाठी अमृतकाळ – व्हिज्युअलाइजिंग इंडिया@१०० उपक्रम:

Amritkal for Financial Literacy - Visualizing India@100 Initiative:

Khabarbat™ by Khabarbat™
January 16, 2024
in Business, Education, Social, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

Amritkal for Financial Literacy – Visualizing India@100 Initiative:

अमृतकाळ – व्हिज्युअलाइजिंग इंडिया@१००: गुंतवणूकदारांना शिक्षित करणारा मध्य भारतातीतील एकमेव उपक्रम

शिवानी दाणी वखरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

२० जानेवारी रोजी “अमृतकाळ – व्हिज्युअलाइजिंग इंडिया@१००” चे आयोजन

नागपूर, ता. १६: भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची गरज आहे. यासाठी मनी बी तर्फे मागील आठ वर्षांपासून “अमृतकाळ – व्हिज्युअलाइजिंग इंडिया@१००” हा उपक्रम भारतातील गुंतवणूकदारांना आर्थिक दृष्ट्या सुशिक्षित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे देशातील अनेक गुंतवणूकदारांना लाभ होत आहे असे मत मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. ली. च्या शिवानी दाणी वखरे यांनी व्यक्त केले. मंगळवारी (ता. १६) रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मनी बी चे शैलेश सांडेल, रितेश रहाटे, प्रसाद मुजुमदार उपस्थित होते.

मनी बी इन्स्टिट्यूट आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज तर्फे मध्य भारतातील सर्वात मोठा गुंतवणूकदार शिक्षण उपक्रम “अमृतकाळ – व्हिज्युअलाइजिंग इंडिया@१००” २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रतिष्ठित सेंटर पॉइंट हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी मुख्य संबोधनात आर्थिक दृष्टिकोनावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतील. संमेलनात गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी स्टॉक मार्केट विशेषज्ञ एस. पी. तुल्सियन आणि गुंतवणूकदार/प्रेरक वक्ते विजय केडिया यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती यावेळी शिवानी दाणी वखरे यांनी दिली.

वाचण्यासारखी बातमी

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

Industrial Visit for IT Students Organized

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

नागपूर महानगरपालिका निवडणूक : भाजपकडून उमेदवार जाहीर

या एकदिवसीय संमेलनात भारतीय अर्थशास्त्र आणि शेअर बाजार व त्यातील गुंतवणूक, अर्थकारण या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सध्या युवा पिढीमध्ये आर्थिक साक्षरता आणणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच गुंतवणूकदार आर्थिक साक्षर होऊन त्यांना नक्कीच लाभ होईल असे मत यावेळी शिवानी दाणी वखरे यांनी व्यक्त केले.

पुढे त्या म्हणाल्या, ‘आर्थिक गुन्हे अनेक ठिकाणी होत आहेत त्यामुळे या साक्षरतेचे सार्वत्रीकरण होणे गरजेचे आहे. मनी बी इन्स्टिट्यूट ही एक आघाडीची आर्थिक शिक्षण संस्था आहे जी व्यक्तींना आर्थिक बाजारपेठा आणि गुंतवणूक धोरणांबद्दलचे ज्ञान देऊन सक्षम करण्यासाठी समर्पित आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) हे भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंज आहे, जे विविध आर्थिक साधनांमध्ये व्यापार करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. आतापर्यंत मनी बी तर्फे अशा प्रकारचे ७००-८०० कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. या माध्यमातून अनेक युवक, ज्येष्ठ तसेच अन्य गुंतवणूकदार आर्थिक साक्षर झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनी २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शिवानी दाणी वखरे यांनी केले.

Post Views: 1,078
Tags: economicNagpur
SendShareTweetScan
Previous Post

स्कूल ऑफ स्कॉलर्सचे इंग्रजी शिक्षक नितीन श्रीवास आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित उत्कृष्ट अध्यापन पुरस्कार २०२३ ने सन्मानित संगीत शिक्षक गौरव देवघरे सर्वोत्कृष्ट संगीत शिक्षक पुरस्कार २०२३ ने सन्मानित 

Next Post

मुंबई शहर आणि नवी मुंबईच्या बरोबरीत चंद्रपूर; का आणि कशासाठी? आकडेवारी जाहीर!

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
इयत्ता ८ वीच्या पुस्तकात न्यायालयाचा अवमान; पाठ्यपुस्तक जप्त करण्याचे आदेश

इयत्ता ८ वीच्या पुस्तकात न्यायालयाचा अवमान; पाठ्यपुस्तक जप्त करण्याचे आदेश

March 8, 2026
0
देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात.  एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.

देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात. एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.

February 25, 2026
0
Load More
Next Post
मुंबई शहर आणि नवी मुंबईच्या बरोबरीत चंद्रपूर; का आणि कशासाठी? आकडेवारी जाहीर!

मुंबई शहर आणि नवी मुंबईच्या बरोबरीत चंद्रपूर; का आणि कशासाठी? आकडेवारी जाहीर!

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा