• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 23, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home All Bharat

माधुरी, उज्ज्वल निकम यांच्यासह “या” चार नावांची लोकसभेसाठी चर्चा

Khabarbat™ by Khabarbat™
September 24, 2023
in All Bharat, latest News, Maharashtra, Politics
Madhuri Dixit khabarbat news

Madhuri Dixit khabarbat news

WhatsappFacebookTwitterQR Code

Maharashtra Chief Minister Eknath Shinde | Deputy Chief Minister Devendra Fadnavis |  Union Home Minister Amit Shah

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३:  देशाचे गृहमंत्री अमित शाह हे गणेश दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत 4 लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे, यामध्ये जळगावमधून उज्ज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर, मुंबईतल्या एका मतदारसंघासाठी माधुरी दीक्षित तर पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली असल्याची माहिती आहे.

वाचण्यासारखी बातमी

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

राज्यपालांच्या अभिभाषणात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा उल्लेख!

Guest Lecture on Recent Trends in Animal Tissue Culture Organized at Tulsiramji Gaikwad-Patil College

टक्कल व्हायरस

तेलंगणाच्या भविष्याला आश्वस्त करणारी सभा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात आज सह्याद्री अतिथी गृहात बैठक झाली. या बैठकीत पुणे आणि जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांवर चर्चा झाली, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शिंदे, फडणवीस आणि शहा यांनी पुणे आणि जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवारांबाबत आपली मते मांडली. या दोन्ही मतदार संघात भाजपचे उमेदवार विजयी होण्यासाठी आवश्यक असलेली रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली. रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा दिली तर सासरा विरुद्ध सून अशी लढत होईल का ? नाहीतर एकनाथ खडसे यांच्या विरोधात नवा उमेदवार द्यावा लागणार आहे. पुणे येथील गिरिश बापट यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर उमेदवार कोण, यावर या बैठकीत शिंदे, फडणवीस आणि शहा यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील चर्चा केली. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रतापराव दिघावकर यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची तयारी भाजपने केली आहे. तर २०१९ साली जळगावमध्ये स्टँडिंग खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी देत मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र आता २०२४ साली या मतदारसंघात भाजपने मोठा बदल करत ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप?

गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील विविध ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आधी शिंदे आणि फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापित केलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम मधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. अखेरीस, त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध “लालबागचा राजा”चे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली.

विदर्भातील चंद्र”पुरात” पावसाचा हाहाकार(Opens in a new browser tab)

मणिपूरच्या संतापजनक घटनेविरोधात बाबूपेठ येथे जनआक्रोश आंदोलन(Opens in a new browser tab)
चंद्रपूर जिल्हा कारागृहातील उर्सला जातायं तर थांबा अन्यथा No Entry(Opens in a new browser tab)
चिमूर – गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस देणार या उमेदवाराला तिकीट | NCP Chimur-Gadchiroli Lok Sabha Constituency(Opens in a new browser tab)
तेलंगणाच्या भविष्याला आश्वस्त करणारी सभा(Opens in a new browser tab)

Post Views: 738
Tags: MaharashtraPolitics
SendShareTweetScan
Previous Post

nagpur rain | नागपुरात अतिवृष्टी; २ ठार, १४ जनावरे दगावली

Next Post

LIVE : PM Narendra Modi’s Mann Ki Baat | Live Khabarbat News | Man ki bat

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
narendra modi, modi, indian prime minister

LIVE : PM Narendra Modi's Mann Ki Baat | Live Khabarbat News | Man ki bat

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा