• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 23, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

भर पावसात आमदार जोरगेवार ऑन द स्पॉट

Khabarbat™ by Khabarbat™
July 21, 2023
in local News
WhatsappFacebookTwitterQR Code

News34

चंद्रपूर – आज शुक्रवारी भर पावसात आमदार किशोर जोरगेवार यांनी पावसाच्या पाण्यामुळे नुकसाण झालेल्या भागांची अधिका-यांसह पाहणी केली आहे. यावेळी येथील नागरिकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. प्रशासन कामाला लागले आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे.

वाचण्यासारखी बातमी

राज्याचा प्रवास करीत ही संसर्गजन्य साथ चंद्रपुरात दाखल

जागतिक व्याघ्र दिन एकाचा मृत्यू, एक जेरबंद तर एकाने केला हल्ला

चंद्रपूर युवासेनेचे महापरिवर्तन अभियान

संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळ्याचे दहन

अधिका-यांनीही या अति नुकसाणग्रस्त भागांचे प्राथमीकतेने पंचणामे करुन अहवाल सादर करावा अशा सुचना यावेळी त्यांनी अधिकार्यांना केल्या आहे. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, शहर अभियंता महेश बारई, तहसीलदार विजय पवार, सहायक आयुक्त सचिन माकोडे, सिएटीपीएसचे अभियंता रामटेके, मनपाचे स्वच्छता निरिक्षक अमोल शेळके आदींची उपस्थिती होती.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामूळे बाबूपेठ, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी, जलनगर, रय्यतवारी कॉलरी, महाकाली कॉलरी, नानाजी नगर वडगाव, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, वृंदावन नगर, इंडस्ट्रियल वार्ड, नेहरुनगर, उत्तमनगर, सरकारनगर या भागातील नागरीवस्तीमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठे नूकसाण झाले आहे. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने परिस्थितीचा आढावा घेतल्या जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर विषय अधिवेशनात मांडल्या नंतर नुकसाणीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे. आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत अधिका-यांना आवश्यक त्या सुचनाही केल्या आहे.

तर आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष या भागांची पाहणी करत नुकसाणीची माहिती घेतली आहे. यावेळी त्यांनी पावसामुळे घरांची पडझड झालेल्या नागरिकांचीही भेट घेतली आहे.शासनाकडून मिळणारी मदत लवकर मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे. बेघर झालेल्या नागरिकांना मदत केंद्रात ठेवण्याचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित अधिका-यांना या भागात पाणी साचण्यामागचे कारण शोधुन यावर उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या आहे.

अधिका-यांनीही या भागातील नाल्यांची पाहणी केली असून सदर नाले खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी लवकर प्रस्ताव तयार करणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसातही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांशीही त्यांनी संवाद साधत परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी सिएसटीपीएस, मनपा प्रशासण आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांनी संयुक्त बैठक घेत राष्ट्रवादी नगर मधून जात असलेल्या नाल्याच्या बंदोबस्तासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहे.

जल नगर येथील रेल्वे लाईन जवळील नाल्यांचे रुंदीकरण करण्याच्या सुचना ही त्यांनी यावेळी केल्या आहे. जल नगर येथील नाल्यांचा तात्काळ उपसा करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी अधिकार्यांना केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमूख सविता दंडारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, कविता निखारे, निलिमा वनकर, आशा देशमुख, प्रेमीला बावणे, शांता धांडे, शहर संघटक विश्वजीत शाहा, युवा नेते अमोल शेंडे, शिक्षक आघाडी प्रमूख प्रतिक शिवणकर, करणसिंग बैस, विलास सोमलवार, अॅड. राम मेंडे, हरमन जोसेफ, अॅड. परमहंस यादव, नकुल वासमवार, कार्तिक बोरेवार, बादल हजारे, आदींची उपस्थिती होती

Post Views: 597
Tags: Chandrapur municipalityHeavy rain chandrapurMla kishor jorgewarNews34chandrapur
SendShareTweetScan
Previous Post

चंद्रपुरात घरकुलची रक्कम जमा करण्यासाठी मागीतली 5 हजारांची लाच

Next Post

संततधार पावसामुळे 200 घरात शिरले पाणी

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post

संततधार पावसामुळे 200 घरात शिरले पाणी

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा