• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, May 13, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

मणिपूरच्या घृणास्पद घटनेचा महाराष्ट्र अंनिस तर्फे तिव्र निषेध

Khabarbat™ by Khabarbat™
July 26, 2023
in local News
WhatsappFacebookTwitterQR Code

News34

चंद्रपूर:- मनीपूर येथे मागील तीन महिन्यापासून सामूहिक जातीय हिंसाचाराच्या घटनांमुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश हादरून गेला आहे.

वाचण्यासारखी बातमी

Chandrapur Breaking News | प्रकृती अत्यंत खालावली; रुग्णालयात हलविले

शालेय शिक्षणासोबतच सामाजिक शिक्षण सुद्धा आवश्यक – डॉ. अभिलाषा गावतुरे

SP College चे माजी प्राचार्य मदन धनकर यांचं निधन

अंमली पदार्थ व सोशल मीडिया बाबत जागुत राहून सतर्क रहा : रविंद्र शिंदे

अशातच हिंसक जमावाने दोन निरापराध महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर एका समुदायातर्फे सामुहिक बलात्कार करण्यात आलेल्या घृणास्पद घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर तर्फे तिव्र निषेध नोंदविणारी पत्रके जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत राष्ट्रपती तथा प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खनके, जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव, जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण व ऊर्जानगर शाखाध्यक्ष राजा वेमुला व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे

Post Views: 558
Tags: Breaking news chandrapurManipur burningManipur incidentNews34chandrapur
SendShareTweetScan
Previous Post

नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा करा – यंग चांदा ब्रिगेड

Next Post

चंद्रपुरातील मुसळधार पावसामुळे झाड कोसळले

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

May 9, 2026
0
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026
0
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
0
Load More
Next Post

चंद्रपुरातील मुसळधार पावसामुळे झाड कोसळले

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

May 9, 2026
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

May 9, 2026
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा