• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News
Sponsored by राष्ट्रीय समाज पक्ष

जानकरांच्या दौऱ्यामुळे भाजपात अस्वस्थता | Madhav Jankar On Election

Madhav Jankar On Election

Khabarbat™ by Khabarbat™
November 21, 2023
in local News, Politics
WhatsappFacebookTwitterQR Code

जानकरांच्या दौऱ्यामुळे भाजपात अस्वस्थता

नागपूर, दि. २१ नोव्हेंबर २०२३ – राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या दौऱ्यामुळे भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे. जानकर यांनी भाजपाची साथ सोडल्यानंतर भाजपामध्ये धुसफूस निर्माण झाली आहे.
जानकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या ठिकाणी जनस्वराज्य यात्रा काढून लोकांमध्ये भाजप-काँग्रेस सरकारचे वाईट कारभार समजून सांगण्यात यशस्वी ठरल्यानंतर आता विदर्भात जनस्वराज्य यात्रेची औपचारिक झलक दाखविण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथील शेतकरी सदन येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याने भाजप-काँग्रेस मध्ये विदर्भाच्या राजकारणात थंडीमध्ये गर्मी निर्माण झाली आहे.

जानकर आपल्या भाजप स्थित जागेवर हक्क निर्माण करीत असल्याने भाजप भयभीत झाले आहे. जानकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,खाणदेश या ठिकाणी जनस्वराज्य यात्रा काढून लोकांमध्ये भाजप काँग्रेस कसे धोकादायक आहेत हे समजून सांगण्यात यशस्वी ठरल्यानंतर आता विदर्भात जनस्वराज्य यात्रेची औपचारिक झलक दाखविण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथील शेतकरी सदन येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याने भाजप काँग्रेस मध्ये विदर्भाच्या राजकारणात थंडीमध्ये गर्मी निर्माण झाली आहे.

वाचण्यासारखी बातमी

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार; 15 कोटींची….

ओला, उबरची भाडेवाढ, प्रवास ‘इतके’ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

राज्यपालांच्या अभिभाषणात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा उल्लेख!

विदर्भ अध्यक्ष प्रा.रमेश पिसे,विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार अमरावती विभागाच्या प्रमुख डॉ तौसीफ शेख यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा अध्यक्ष किरण पाटील होले पुढाकाराने गुरूवार दिनांक २३/११/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
जानकर यांच्या जनस्वराज्य यात्रेमुळे विदर्भातील राजकारणात नवीन उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या यात्रेमुळे भाजपा-काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो आणि जानकरांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षाला विदर्भात मोठी ताकद मिळू शकते.
या मेळाव्याला जानकर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मेळाव्यानंतर विदर्भात जनस्वराज्य यात्रेची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विदर्भाच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. सर्व राजकीय पक्षांचे लक्ष याकडे लागले आहेत.

Post Views: 918
Source: Madhav Jankar On Election
Tags: Maharashtrapolitical
SendShareTweetScan
Previous Post

शनी मंदिरात पूजा करायला गेलेल्या भाविकावर वाघाचा हल्ला

Next Post

Maharashtra Weather Update । महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका; या जिल्ह्यात पाऊस

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
rain

Maharashtra Weather Update । महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका; या जिल्ह्यात पाऊस

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा