• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

भीषण अपघात : एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार

गडचिरोलीत लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

Khabarbat™ by Khabarbat™
September 25, 2023
in latest News, local News, Vidarbha
Khabarbat road accident

Khabarbat road accident

WhatsappFacebookTwitterQR Code

RKhabarbat news |  accident of truck transporting iron ore in Gadchiroli

गडचिरोली, २५ सप्टेंबर २०२३: सुरजागड पहाडावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही  वाजताच्या सुमारास चामोर्शी येथील नवीन तहसील कार्यालयाजवळच्या वळणावर घडली.

वाचण्यासारखी बातमी

गौतमी पाटीलचा कार्यक्रम आटोपला; अन अपघात : 4 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; १२ ठार

15 जागा रिक्त; अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर

भरडाईसाठी दिलेले धान राईस मिल धारकांकडे उपलब्ध नसताना मागीतली मुदतवाढ

या भागातील रस्ते निकृष्ट दर्जाचे

मृतांची नावे भावना नरेंद्र जंधलवार (४५), रुद्र गणेश जंधलवार (४) व प्रियंका गणेश जंधलवार (२७) अशी आहेत. नरेंद्र जंधलवार (५३) हे गंभीर जखमी झाले आहेत.

प्रियंका व रुद्र हे मायलेक असून, भावना ही नरेंद्र जंधलवार यांची पत्नी आहे. भावना आणि नरेंद्र हे प्रियंकाचे चुलत सासू-सासरे आहेत. सर्वजण चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील रहिवासी आहेत.

प्रियंकाचे पती गणेश जंधलवार यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे विधवांना मिळणाऱ्या शासकीय सवलतीचा लाभ घेण्याविषयीचा अर्ज भरण्यासाठी हे कुटुंब आज तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून मोटारसायकलने गावाकडे परत जात असताना लोहखनिज घेऊन येणाऱ्या सीजी ०८ एयू ९०४५ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जबर धडक दिली.

ट्रकने मोटारसायकलला दहा ते पंधरा फूट फरफटत नेले. यात भावना व रुद्र यांचा जागीच ठार, तर प्रियंका हिचा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. नरेंद्र गंधलवार यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला. अपघात भयावह असल्याने पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी जेसीबीच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी करुन रोष व्यक्त केला.

पोलिसांनी ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post Views: 743
Tags: Big accidentBreaking accidentGadchiroli
SendShareTweetScan
Previous Post

CTET Result 2023 । शिक्षक भरतीच्या सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

Next Post

रॉकेलचा दिवा लावून केला अभ्यास; शेतकऱ्याचा मुलगा झाला पंतप्रधान

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
Manmohan Singh, F Prime Minister of India, Manmohan Singh

रॉकेलचा दिवा लावून केला अभ्यास; शेतकऱ्याचा मुलगा झाला पंतप्रधान

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा