• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, May 21, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.

Khabarbat™ by Khabarbat™
September 2, 2023
in latest News
WhatsappFacebookTwitterQR Code

संजीव बडोले.

नवेगावबांध दि.२ सप्टेंबर:-

येथील रहिवासी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी जिल्हा भंडारा येथे कार्यरत प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांची काल जाहीर झालेल्या २०२२-२३ च्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारा साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात येणार आहे.

सन २०१२ पासून शिक्षक खुशाल डोंगरवार हे शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शाळेत रूजू झाल्यापासून, अभ्यासक्रमाबरोबरच  विविध सहशालेय उपक्रम राबविण्यास सुरवात केली. त्याचे फलित आज शाळेची होत असलेली प्रगती आहे. ते शाळेत विविध नवोपक्रम सुद्धा राबवित असतात. त्यांचाही फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. शाळेच्या प्रगतीचा आलेख हा वर जात आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांत शिक्षणाबरोबरच इतरही कौशल्यांचा विकास होण्यास मदत होत आहे.कोरोना काळात प्रत्यक्ष शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. म्हणून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले होते.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन ५ सप्टेंबर २०२३ ला शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२२-२३  साठी निवड झाली आहे. 
                    खुशाल डोंगरवार यांच्या निवडीबद्दल रमेश शिक्षण संस्था कुडेगाव ता-लाखांदूरचे सचिव श्री नरेश जयदेवजी मेश्राम, तसेच समस्त पदाधिकारी रमेश शिक्षण संस्था कुडेगाव,जि.प.भंडारा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्री रवींद्रजी सोनटक्के,जि.प.भंडारा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्री संजयजी डोर्लीकर,जि.प.भंडारा माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी श्री रवींद्रजी सलामे, लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी श्री तत्वराजजी अंबादे साहेब,डाएटचे प्राचार्य राजेशजी रुद्रकार, डाएट गडचिरोलीचे अधिव्याख्याता श्री गुलाबरावजी राठोड, केंद्रप्रमुख श्री गजभिये,केंद्रप्रमुख श्री रवींद्र शिवहरकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री भालचंद्र चुटे, सहयोगी शिक्षक श्री गौतम कांबळे,कु अनुराधा रंगारी,शिल्पा मेश्राम, आणि समस्त शिक्षक मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 खुशाल डोंगरवार यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील  किसनजी डोंगरवार,धनराजजी डोंगरवार,आई विजू डोंगरवार, पत्नी पल्लवी डोंगरवार, भाऊ संदिप डोंगरवार, माधुरी डोंगरवार,स्वरा आणि परिधी डोंगरवार, समस्त नातलग तसेच  सुनिलजी कापगते उपाध्यक्ष शाळा व्यस्थापन समिती तथा समस्त पदधिकारी    समस्त पदधिकारी माता पालक संघ, समस्त पदधिकारी पालक शिक्षक संघ, समस्त पदाधिकारी ग्रामपंचायत पिंपळगाव कोहळी, विनोदजी शहारे चंपाबाई बागडे, शेवंताबाई शहारे, समस्त पालकवर्ग आणि पिंपळगाव कोहळी,नवेगावबांध आणि मोहरणा येथील समस्त गावकरी आणि आपल्या कुटुंबियांना दिले आहे.
मला मिळालेल्या या यशात माझे सहकारी शिक्षक,माझे विद्यार्थी, पालकवर्ग,माझे नातलग आणि पिंपळगाव कोहळी,नवेगाव बांध आणि मोहरणा येथील समस्त गावकरी यांची प्रेरणा आणि सहकार्य याचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे हे पुरस्कार हे माझे एकट्याचे नसून आम्हा सर्वांचे आहेत. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मला वेळोवेळी प्रेरणा देत असतात त्यामुळेच मला इथपर्यंत पोहचता आलं.मी अशाचप्रकारे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समोरही जोमाने कार्य करेन.माझा हा पुरस्कार माझी दिवंगतआई मंदाबाई धनराज डोंगरवार यांच्या स्मृतीस अर्पण.

– खुशाल डोंगरवार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२२-२३ प्राप्त शिक्षक.

वाचण्यासारखी बातमी

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

Khushal Dongarwar, a resident of Panchsheel Primary School and an experimental teacher working at Pimpalgaon Kohli District Bhandara, announced yesterday the state level revolution Jyoti Savitribai Phule Kranti of 2022-23. 

khabarbat News
Post Views: 784
SendShareTweetScan
Previous Post

द सिक्रेट डिजिटल मार्केटिंग अँड फ्रीलांसर पुस्तक प्रकाशित | the Secrets Digital Marketing and Freelancer)

Next Post

चिचटोला-धानोरी रस्त्याचे काम कासवगतीने.

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026
0
Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

March 24, 2026
0
Load More
Next Post

चिचटोला-धानोरी रस्त्याचे काम कासवगतीने.

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा