• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, May 21, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Entertainment

सप्टेंबर’मध्ये होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा | ultrajhakaas

Khabarbat™ by Khabarbat™
September 5, 2023
in Entertainment, Social
WhatsappFacebookTwitterQR Code
भारत देशाला इंडिया हे नाव कसे पडले?  India 🇮🇳 bharat
http://www.khabarbat.in/2023/09/how-did-india-get-name-india.html

मुंबई : गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत. ultrajhakaas

इन्स्पेक्टर राज एका सिरीयल किलरच्या केसचा तपास करत आहे. तो अधिक तपास करत असताना, एका मुलीच्या प्रेमात पडतो पण ज्या केसचा तो तपास करत आहे, त्या केसचा मुख्य आरोपी ती मुलगीच निघाली तर? ‘लिपस्टिक मर्डर’ ची कथा या प्रश्नात पाडते तर हॉटेलमधल्या एका तरुण आचाऱ्याला त्याच्या कुटुंबासाठी मोठ्या रकमेची गरज असते. तेव्हा त्याचा मालक त्याला मोठी रक्कम मिळवण्याची एक संधी देतो. हॉटेलचे काम झाल्यानंतर एक विशिष्ट पेटी रोज एका विशिष्ट ठिकाणी पोहचवणे, परंतू त्यात एक अट आहे की, ती पेटी चुकूनही उघडायची नाही. पेटी आणि पेटीमधील अदृश्य गुपिताभोवती ‘सिमर’ची कथा फिरते.

‘चित्रपट, वेब सिरीज, आणि अन्य कार्यक्रमांतून ‘अल्ट्रा झकास’ हा महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सातत्य ठेवत असून रसिक प्रेक्षकांचा आवडता ओटीटी बनला आहे. ‘अल्ट्रा झकास’वर आजवरच्या दर्जेदार चित्रपटांबरोबरच सप्टेंबर महिन्यात ‘लिपस्टिक मर्डर’ आणि ‘सिमर’ या दोन दर्जेदार रहस्यमय मराठी डब चित्रपटांचा समावेश करून आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालत आहोत. आशा आहे कि या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद आणि प्रेम मिळेल” अशी भावना अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. अदृश्य रहस्याची उकल करण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी‘ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.

App link:

 https://ultrajhakaas.app.link 

रहस्यांनी भरलेले ‘सिमर‘ आणि ‘लिपस्टिक मर्डर‘ या मराठी डब चित्रपटांचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

https://twitter.com/ultrajhakaas

LATEST POSTS

  • वन नेशन वन इलेक्शन काय आहे नेमकी भानगड | One Nation One Election Update
    वन नेशन वन इलेक्शन काय आहे नेमकी भानगड | One Nation One Election Update

    05/09/2023 – Khabarbat

  • सप्टेंबर’मध्ये होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा | ultrajhakaas
    सप्टेंबर’मध्ये होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा | ultrajhakaas

    05/09/2023 – Khabarbat

  • चंद्रपूर: अपघातात 3 ठार; शिक्षिका अनिता ठाकरे यांचे अपघातात निधन | Chandrapur accident
    चंद्रपूर: अपघातात 3 ठार; शिक्षिका अनिता ठाकरे यांचे अपघातात निधन | Chandrapur accident

    04/09/2023 – Khabarbat

  • चंद्रपूर: वडगाव पोलीस चौकीच्या आवारात अवैध अतिक्रमण; आम आदमी पक्षाने दिला मनपाला अल्टिमेटम | Chandrapur Vadgaon police Aam Aadmi Party Municipal Corporation
    चंद्रपूर: वडगाव पोलीस चौकीच्या आवारात अवैध अतिक्रमण; आम आदमी पक्षाने दिला मनपाला अल्टिमेटम | Chandrapur Vadgaon police Aam Aadmi Party Municipal Corporation

    04/09/2023 – Khabarbat

  • मोबाईल सिम खरेदीसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन; गल्लोगल्ली सिम विक्रीवर बंदी मोबाइल सिम खरेदीसाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन; गल्लोगल्ली सिम बंदी Police Verification Now for Mobile SIM
    मोबाईल सिम खरेदीसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन; गल्लोगल्ली सिम विक्रीवर बंदी मोबाइल सिम खरेदीसाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन; गल्लोगल्ली सिम बंदी Police Verification Now for Mobile SIM

    04/09/2023 – Khabarbat

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या 17 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार | District Teacher Award Chandrapur district
    चंद्रपूर जिल्ह्यातील या 17 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार | District Teacher Award Chandrapur district

    04/09/2023 – Khabarbat

  • या कारणामुळे आम्ही भाजपसोबत गेलोत; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी केला खुलासा | NCP leader Prafulla Patel
    या कारणामुळे आम्ही भाजपसोबत गेलोत; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी केला खुलासा | NCP leader Prafulla Patel

    03/09/2023 – Khabarbat

  • भविष्यातील आव्हाने ओळखून तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करा : श्री दिलीप दोडके
    भविष्यातील आव्हाने ओळखून तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करा : श्री दिलीप दोडके

    03/09/2023 – Kha

वाचण्यासारखी बातमी

तमिळचा हा सुपरस्टार दिसणार या मराठी चित्रपटात | thalapathy vijay movies

तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema

khabarbat News
Post Views: 1,415
Tags: MovieOTT
SendShareTweetScan
Previous Post

चंद्रपूर: अपघातात 3 ठार; शिक्षिका अनिता ठाकरे यांचे अपघातात निधन | Chandrapur accident

Next Post

वन नेशन वन इलेक्शन काय आहे नेमकी भानगड | One Nation One Election Update

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
0
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
0
दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

March 1, 2026
0
Load More
Next Post
वन नेशन वन इलेक्शन काय आहे नेमकी भानगड | One Nation One Election Update

वन नेशन वन इलेक्शन काय आहे नेमकी भानगड | One Nation One Election Update

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा