• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, April 18, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Employment

चंद्रपूर जिल्ह्यात 93 जागांसाठी नोकरीची संधी । NHM Chandrapur Bharti 2023

Khabarbat™ by Khabarbat™
October 27, 2023
in Employment, Health Tips
recruitment ads

recruitment ads

WhatsappFacebookTwitterQR Code

[tta_listen_btn]

चंद्रपूर । जिल्हा आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी एकूण 93 जागा भरण्यात येणार आहेत.

वाचण्यासारखी बातमी

नागपुरात रोजगार मेळाव्याला येताय? मग, ही बातमी नक्की वाचा

Recruitment | जलसंधारण विभागात ४४९७ पदांची भरती; २४ नोव्हेंबरला अखेरची संधी

उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात या पदांसाठी भरती

१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

  • पदाचे नाव – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 93 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • वयोमर्यादा – राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपू
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2023
    अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.co.in/ 

    NRHM कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची बातमी(Opens in a new browser tab)

  • पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
    जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक Any Medical Graduate
    डेटा एन्ट्री ऑपरेटर Graduation
    वैद्यकीय अधिकारी MBBS
    एमपीडब्ल्यू, 12th pass
    स्टाफ नर्स GNM, B.Sc Nursing
    कीटकशास्त्रज्ञ M.Sc
    सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ Any Medical Graduate
    प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th, Degree/Diploms

पदाचे नाव वेतनश्रेणी
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 35,000/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर 18,000/-
वैद्यकीय अधिकारी 60,000/-
एमपीडब्ल्यू, 18,000/-
स्टाफ नर्स 20,000/-
कीटकशास्त्रज्ञ 40,000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 35,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 18,000/-

पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक (Marksheet) तसेच ईतर आवश्यक प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला.
अनुभवाची प्रमाणपत्रे.
जात प्रमाणपत्राची अद्यावत प्रत.
तांत्रिक पदांकरीता तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.

National Health Mission Chandrapur is going to recruit interested and eligible candidates to fill 93 posts. The applications are invited for the “District Program Manager, Data Entry Operator, Medical officer, MPW, Staff Nurse, Entomologist, Public Health Specialist, Lab Technician”.

चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाचा अनुभव(Opens in a new browser tab)

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची फसवणूक(Opens in a new browser tab)
नागपुरातील शाळेत विविध पदासाठी रविवारी मुलाखती(Opens in a new browser tab)
NRHM कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची बातमी(Opens in a new browser tab)
RBI Bharti 2023 – भारतीय रिजर्व बँकेत नोकरीची संधी – आरबीआय सहाय्यक सूचना(Opens in a new browser tab)
Post Views: 999
Tags: Employmentjobs
SendShareTweetScan
Previous Post

वाराशिवनी खैरलांजी विधानसभा चुनाव : भाजपा प्रत्याशी प्रदीप गुड्डा जयसवाल ने शुरू किया प्रचार

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत! भाजपने ट्विट करत दिले संकेत

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

March 1, 2026
0
The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

February 27, 2026
0
Logistics Job Vacancies : २०३० पर्यंत लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४७ लाख नोकऱ्यांची गरज

Logistics Job Vacancies : २०३० पर्यंत लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४७ लाख नोकऱ्यांची गरज

February 6, 2026
0
माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

December 31, 2025
0
Load More
Next Post
Devendra Fadnavis

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत! भाजपने ट्विट करत दिले संकेत

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा