• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, May 21, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

शिक्षणसेवक/शिक्षक पदभरतीकरीता 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Khabarbat™ by Khabarbat™
September 18, 2023
in Education, Employment, latest News
Sarva Shiksha Abhiyan

Sarva Shiksha Abhiyan

WhatsappFacebookTwitterQR Code

चंद्रपूर, दि. 18 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक/ शिक्षक पदभरतीसाठी शासनाने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022’ हि परीक्षा दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.

चाचणी दिलेल्या उमेदवारांना दि. 1 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, राज्यातील काही भागांमध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरू नसल्यामुळे तसेच दि. 14 सप्टेंबर रोजी पोर्टल स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नाही, ही बाब विचारात घेऊन स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. 22 सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाचण्यासारखी बातमी

INAUGURAL FUNCTION OF AICTE TRAINING AND LEARNING (ATAL) ACADEMY SPONSORED ONE WEEK FDP ON ARTIFICIAL INTELLIGENCE AND MACHINE LEARNING

स्कॉलर्स सर्च अकॅडेमी आणि ज्युनिअर कॉलेज , कोरपना येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर 

Successful Two-Day Workshop on CNC Machining Technology at TGPCET, Nagpur

*डॉ.अमन उपगन्लावार यांना राष्ट्रीय वैदकीय विज्ञान अकादमी, दिल्ली यांच्याकडून फेलोशीप (FAMS) प्रदान

रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड

या चाचणीस एकूण 2 लक्ष 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी, 2 लक्ष 16 हजार 443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. प्रमाणीकरण करीत असतांना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra2022@gmail.com या ई-मेलवर आपला अर्ज पाठवावा. त्यावर यथाशीघ्र उत्तर देण्यात येईल. यासाठी कोणताही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क करू नये.

नमूद कालावधीत जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाही ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022’ ही चाचणी दिलेल्या उमेदवारांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन 22 सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत आपली कार्यवाही पूर्ण करावी, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.

भावी शिक्षकांना चंद्रपूरच्या शिक्षक आमदार अडबाले यांनी दिली गोड बातमी

  • odisha junior teacher recruitment 2023
    ssc constable executive recruitment 2023
    ossc regular teacher recruitment 2023
    additional rto recruitment 2023
    mpsc login
Post Views: 725
Tags: Educated unemployedEducation newsMaharashtra government
SendShareTweetScan
Previous Post

या कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ । maharashtra government

Next Post

ग्रामीण भागातील समस्या मांडणारा पत्रकार : सूरज बोम्मावार

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
0
Load More
Next Post
Suraj Bommawar

ग्रामीण भागातील समस्या मांडणारा पत्रकार : सूरज बोम्मावार

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा