• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, May 21, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध; अर्ज करण्याची शेवटची तारीख

Maharashtra PWD Vacancy 2023

Khabarbat™ by Khabarbat™
October 21, 2023
in Education, Employment, Vidarbha
recruitment, opportunity, employment

recruitment, opportunity, employment

WhatsappFacebookTwitterQR Code

Maharashtra PWD Vacancy 2023

सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आज (१६ ऑक्टोबर २०२३) पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.

  • पदाचे नाव –  कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर
    • वरिष्ठ लिपिक
    • प्रयोगशाळा सहाय्यक
    • वाहनचालक
    • स्वच्छक
    • शिपाई
    • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
    • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
    • कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
    • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
    • लघुलेखक उच्चश्रेणी
    • लघुलेखक निम्नश्रेणी
    • उद्यान पर्यवेक्षक
    • सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
    • स्वच्छता निरीक्षक
  • पद संख्या – २०१९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • परीक्षा शुल्क – 
    • खुला – १०००/- रु
    • राखीव – ९००/- रु
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in 

भंडारा: अल्पसंख्यांक संस्थात शिक्षण सेवक पदांची भरती

भंडारा, दि. 21 ऑक्टोबर 2023: भंडारा जिल्ह्यातील सावरी (जवाहरनगर) येथील अल्पसंख्यांक (बौद्ध) दर्जा प्राप्त आदर्श शिक्षण संस्थात शिक्षण सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग 1 ते 5 वी साठी 1 पद, वर्ग 9 ते 10 वी साठी 2 पदे रिक्त आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व व्यवसायिक मूळ कागदपत्रासह ग्राम विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंढी/ जवाहरनगर येथे प्रत्यक्ष मुलाखती करिता उपस्थित राहावे.

पदाच्या शैक्षणिक व व्यवसायिक पात्रतेची माहिती खालीलप्रमाणे आहे:

पद शैक्षणिक पात्रता व्यवसायिक पात्रता
शिक्षण सेवक (वर्ग 1 ते 5 वी) 12 वी उत्तीर्ण डी.एड. व टी.ई.टी/ .सी.टी.ई.टी उत्तीर्ण
शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10 वी) 12 वी उत्तीर्ण संबंधित विषयात पदवी व बी.एड.

वेतनश्रेणी:

  • शिक्षण सेवक (वर्ग 1 ते 5 वी) – 16,000/- रुपये
  • शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10 वी) – 18,000/- रुपये

या भरतीची अधिक माहितीसाठी तुम्ही खालील पत्ता किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता:

पत्ता: आदर्श शिक्षण संस्था, सावरी (जवाहरनगर) तालुका व जिल्हा: भंडारा

संपर्क क्रमांक: +91 9823456789 +91 8888890123

राजकीय सहाय्यक पाहिजे
• पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर
राजकीय व्यक्तीच्या कार्यालयीन कामाचा किमान 2-3 वर्षाचा अनुभव.
• उत्तम मराठी आणि हिंदी संवाद व लेखन कौशल्य
• संगणकाचा अनुभव असणान्यास प्राधाण्य
• कामाचे ठिकाण: कन्हान, रामटेक, पारशिवणी
मुलाखत दिनांक 21 ते 23 ऑक्टोबर 2023

संपर्क: आर्या कार्स, ग्रेट नाग रोड, अशोक स्क्वेअर, नागपूर.
मो. 7030906300, 7030043997 (स्वप्निल फुटाणे)
ई-मेल: swapnil_futane@rediffmail.com

वाचण्यासारखी बातमी

चंद्रपुरात जाणता राजा; फिरत्या रंगमंचासह आणखी बरंच काही

नागपुरात रोजगार मेळाव्याला येताय? मग, ही बातमी नक्की वाचा

Recruitment | जलसंधारण विभागात ४४९७ पदांची भरती; २४ नोव्हेंबरला अखेरची संधी

4497 पदांकरिता जागा भरती; आजच ऑनलाईन अर्ज करा!!

जाहिरात व्यवस्थापनातील एक नाव : विनोद अंभोरे(Opens in a new browser tab)

WhatsApp ने मुंबईत केली घोषणा; व्यवसायिकांसाठी हे Whatsapp चे नवीन फीचर(Opens in a new browser tab)
विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अखेर जाहिरात निघाली(Opens in a new browser tab)
चंद्रपूरच्या या प्रसिद्ध मंदिरातून चांदी पळविली(Opens in a new browser tab)
देणगीदारांना मिळणार सरकारी शाळा दत्तक आणि स्पर्धा परीक्षेच्या शिकवणी वर्गांसाठी खाजगी कंपन्यांना परवानगी(Opens in a new browser tab)
Gov GR https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
प्रसिद्ध अभिनेत्याच्या 16 वर्षांच्या मुलीने घेतला गळफास | Vijay Antony Daughter Death(Opens in a new browser tab)
Post Views: 1,053
Source: khabarbat News
Tags: Educated unemployedEmploymentgovernment jobsRecruitment
SendShareTweetScan
Previous Post

गौतमी पाटीलचा कार्यक्रम आटोपला; अन अपघात : 4 जणांचा मृत्यू

Next Post

ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे ओबीसी युवांचे विचारमंथन; ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांचे मार्गदर्शन

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे ओबीसी युवांचे विचारमंथन; ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांचे मार्गदर्शन

ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे ओबीसी युवांचे विचारमंथन; ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांचे मार्गदर्शन

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा