CTET • Central Board of Secondary Education • 2023
नवीदिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (सीबीएसई) ने आज, 25 सप्टेंबर 2023 रोजी सीटीईटी CTET Result 2023 ऑगस्ट 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी एकूण 29 लाख उमेदवारांनी अर्ज केला होता, त्यापैकी 80% उमेदवारांनी परीक्षा दिली. सीबीएसईने सीटीईटी ऑगस्ट 2023 परीक्षा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. ही परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.
सीटीईटी परीक्षा म्हणजे काय?
सीटीईटी ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे जी भारतात शिक्षकांच्या भरतीसाठी घेतली जाते. ही परीक्षा दोन पेपर्समध्ये घेतली जाते: पेपर 1 हा पहिली ते पाचवी इयत्ता या वर्गासाठी असतो आणि पेपर 2 हा सहावी ते आठवी इयत्ता या वर्गासाठी असतो. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना भारतभरातील केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि लष्करी शाळांमधील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी पात्रता मिळते.
शिक्षणसेवक/शिक्षक पदभरतीकरीता 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
– CTET किमान उत्तीर्ण गुण – सामान्य श्रेणीसाठी150 पैकी किमान 90 गुण मिळाले पाहिजेत, तर SC, ST साठी, तुम्हाला 150 पैकी 82 गुण मिळाले पाहिजेत.
– CBSE बोर्ड लवकरच CTET मार्कशीट आणि यशस्वी उमेदवारांचे प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात त्यांच्या डिजीलॉकर खात्यात निकालानंतर अपलोड करेल. मार्कशीट आणि प्रमाणपत्रे डिजिटल स्वाक्षरी आणि कायदेशीररित्या वैध असतील. सुरक्षितता वाढवण्यासाठी मार्कशीट आणि प्रमाणपत्रात एन्क्रिप्टेड QR कोड देखील असेल. डिजीलॉकर मोबाइल अॅप वापरून QR कोड स्कॅन आणि सत्यापित केला जाऊ शकतो. CBSE बोर्ड कोणत्याही परिस्थितीत CTET ची पुनर्परीक्षा घेणार नाही. तसेच कोणतेही पुनर्तपासणी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
CTET निकाल असा तपासा
CTET Result 2023 Direct Link:
– अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ctet.nic.in
– मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या CTET ऑगस्ट निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर CTET निकाल डाउनलोड करण्यासाठी तुमचा रोल नंबर टाका.
– CTET निकाल स्क्रीनवर दिसेल.
– निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
CTET exam परीक्षेसाठी कोण बसले
ज्या उमेदवारांनी डीटीएडला फक्त प्रवेश घेतलेला आहे असे उमेदवार देखील ह्या परीक्षेसाठी अर्ज केले होते. ज्या उमेदवारांनी बीएडला कोणत्याही एका वर्षात प्रवेश घेतलेला आहे अअशा उमेदवारानी परीक्षा दिली.
CTET Result 2023
CTET Result
ctet.nic.in result 2023
CTET Result 2023 Declared
https://cbseresults.nic.in/ctet_23_aug/CtetAug23.htm
CTET Result 2023 Direct Link:
ctet result 2023exam sarkari result infoctet resultstetbseb stetctet result 2023 datectet.nic.in result 2023stet resultntr resultctet result 2023 linkctet result 2023 augustctet.nic.in resultctet result 2023 sarkari resultctet 2023 resultctet answer key ctet nicctet resultsctet admit cardctet admit card 2023www.ctet.nic.in 2023 resultwww.btsc.bih.nic.in 2023ctet result 2023 in hindictet qualifying marksrhreporting.nic.in 2023-24 new listpmayg nic in 2023ctet result date 2023
Discussion about this post