महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारलं तेव्हा सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी मुख्यमंपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले.
चंद्रपूर शहरातील खड्ड्यानां मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव(Opens in a new browser tab)
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण तीनही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी एकत्रिपणे बैठका घेत योग्य समन्वय साधला होता. त्यानंतर आता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी घडामोडी वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे.
या दरम्यान, बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर भाजपकडून परिणाम भोगावे लागतील”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. “लोकांचे प्लॅन वाढले तर भाजपचे कोणतेच प्लॅन कामी येणार नाहीत”, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. दुसरीकडे “एकनाथ शिंदे 2024 ला मुख्यमंत्री राहतील का याबाबत आता सांगता येणार नाही. पण तेच मुख्यमंत्री राहावेत, असं माझं मत आहे”, असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.
- एकनाथ शिंदे शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर भाजपचा ब्लॅन बी काय असेल ?
- अजित पवार मुख्यमंत्री होतील का? की भाजप फडणवीसांना मुख्यमंत्री करेल?
- केंद्रातून थेट गडकरींना मुख्यमंत्रीपदासाठी पाचारण केलं जाईल?
विधानसभा बरखास्त करत निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला जाईल. शिंदे अपात्र होणार असतील तर काय असेल भाजपचा प्लॅन. सर्वोच्च न्यायालयाचा असणारा हस्तक्षेप; सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे अध्यक्षांना हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे आणि नार्वेकरांना १६ आमदारांना अपात्र करावाच लागेल अशा प्रकारच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरदारपणे चालू आहे. कारण विधानसभा अध्यक्षांना शिंदेंच्या बाजूने निकाल द्यायचा असता तर त्यांनी चार महिने लावलेच नसते. पहिल्या एक दोन महिन्यातच कारवाई पूर्ण करून एकनाथ शिंदे आणि गटाला सेफ करत सरकार स्थिर असल्याचं त्यांनी दाखवून दिलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण बहुमत असताना सुद्धा अजित पवारांचा सत्तेमध्ये समावेश करण्यात आलाय. पण सत्तेत समावेश झाला असला तरी देखील पुढचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही मार्गी लागलेला नाहीये. शिंदेंना अपात्र करावा लागेल सरकार कोसळेल म्हणून पुढचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये, असाही संदर्भ दिला जातो.
निर्णय देण्यासाठी लावत असलेला वेळ आणि मंत्रिमंडळाचा होत नसलेला विस्तार त्यातच अजित पवारांचा सत्तेत झालेला सहभाग या सगळ्या घडामोडी शिंदेंच्या अपात्रेकडेच बोट दाखवताना दिसतात आणि असं झालं तर भाजपचा प्लॅन बी काय असेल, अजित पवार मुख्यमंत्री होतील का, की भाजप देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल. केंद्रातून थेट गडकरींना मुख्यमंत्री पदासाठी राज्यात पाचारण केलं जाईल. फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यास भाजप हायकमांड संभ्रमात आहे असं बोलत जाते. अशावेळी भाजप आपल्या कामाचा पत्ता बाहेर काढेल. भाजप महाराष्ट्राच्या मुदतपूर्व निवडणुका नितीन गडकरींच्या नेतृत्वात लढू शकतो. गडकरींना विधानसभेसाठी उतरवून भाजप व पुन्हा क्रमांक एकवर राहण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न करू शकतो.
विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व नितीन गडकरींकडे गेलं आणि गडकरी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाले तर पक्षांची फोडाफोडी, सत्तेसाठी वाटेल त्यात थराला जाण्याची भाजपची झालेली प्रतिमा ग्राउंड पातळीवर भाजप केडर मध्ये निर्माण झालेला असंतोष या सगळ्या घडामोडींवर गडकरींची प्रतिमा रामबाण उत्तर असेल. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट संयमीत होतील. कदाचित या दोन्हींपैकी एक गट गडकरी सोबत जुळवून सुद्धा झालं नाही तर गडकरींमुळे किमान या दोन्ही प्रमुख विरोधकांचा सॉफ्ट कॉर्नर राहील आणि त्याचा फायदा अंतिमतः भाजपलास होईल.
केंद्रात मोदींना पर्याय कोण? या चर्चेमध्ये नितीन गडकरींचे नाव सातत्याने समोर येत असत. भाजपला एक हाती सत्ता घेतली नाही आणि सत्तेसाठी घटक पक्षांचा पाठिंबा लागला तर संघाकडून नितीन गडकरींचे नाव समोर येईल अशा चर्चा असतात. अर्थात मोदींना पर्याय आणि भावी पंतप्रधान या चर्चेतून गडकरींना बाजूला सारण्यासाठी मोदी शहा यांच्याकडून गडकरींना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्यावरती दबाव निर्माण होईल.
गडकरी या मुदतपूर्व निवडणुकांचे नेतृत्व करतील का हा नंतरचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार अपात्र झाल्यानंतर बघण्यासाठी फक्त 16 जागांवर निवडणुका घेण्यापेक्षा संपूर्ण विधानसभा बरखास्त करून लोकसभेपूर्वी विधानसभा घेणं आज भाजप समोर उत्तम पर्याय असल्याचा दिसून येतं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे वडील श्री. गंगाधरराव फडणवीस हे नागपूरचे प्रतिष्ठित संघ कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे वंशपरंपरागत मालगुजारीही (जमीनदारीसारखे वऱ्हाडातले वतन) होती. पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार म्हणून ते जनसंघ (भाजप) च्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर हीच जागा नितीन गडकरी यांच्याकडे गेली. तेव्हा भाजप याच जागेवर निवडून येऊ शकत असे कारण केवळ पदवीधर मतदारच भाजपच्या उमेदवारांना निर्णायक मते देऊ शकत. नव्वदच्या नंतर देवेंद्र फडणवीस राजकारणात आले तेव्हा रामजन्मभूमी आंदोलनामुळे आणि शिवसेनेशी केलेल्या युतीमुळे भाजपला महाराष्ट्रात बरे दिवस आले होते. गडकरीही मंत्री झाले होते. शिवाय कामाचे असे बांधकामखाते हातात असल्याने त्यांनी नागपूर महानगरपालिकेवर भाजपचा विजय घडवून आणला. देवेंद्र फडणवीस वकिली शिकले होते व तेव्हापासून त्यांनी अभाविप च्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे महापौर झाले. अर्थातच गंगाधरराव यांचा वारसा, गडकरींचा आशिर्वाद आणि संघाचे पूर्ण पाठबळ या तीन गोष्टींमुळे त्यांची सुरुवातीची वाटचाल सुकर झाली. पुढे त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभाही गाजवल्या, आमदार झाले.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Politics | Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country.
| #vishaychbhari #विषयचभारी #rameshwanjale #rameshwanjalespeech #rameshwanjaledeathreason #rameshwanjaledeath #rameshwanjaledeathnews #rameshwanjalerajthackeray #rameshwanjalestatus #rameshwanjalebhashan #rameshwanjaledeathreasonpune #rameshwanjaledeathrajthackerayspeech #rameshwanjalepune #rameshwanjaleudayanrajebhosale #rameshwanjalefuneral #rameshwanjalebiography | #womenreservationbill #womenreservation #parliamentspecialsession #khalistan #canada #pmmodi Ganesh Chaturthi | Ganeshotsav 2023 | ShivSena MLA Disqualification Hearing | Shinde Vs Thackeray | Special session of Parliament | Parliament Special Session | Manoj Jarange Patil | Maratha Reservation Meet | jalna lathi charge | Jalna Maratha Protest | Maharashtra Maratha Protest LIVE | Maratha Aarakshan | maratha reservation | Maratha Morcha | Jalna Lathicharge | One Nation One Election | Ramnath Kovind | Marathi News | India Alliance | INDIA Meeting | Rahul Gandhi LIVE | Sharad Pawar LIVE | Uddhav Thackeray LIVE | Sanjay Raut LIVE | Maharashtra Politics | chandrayaan-3 | chandrayaan | chandrayaan 3 live | isro chandrayaan 3 live link | isro chandrayaan 3 | isro chandrayaan 3 latest update | Chandrayaan-3 | onion auction | Chhagan Bhujbal | MNS Raj Thackeray live | aditya thackeray live | Sharad pawar Beed Rally | Sharad Pawar Beed Sabha | Sharad Pawar Live | Nawab Malik | Ajit pawar – Sharad Pawar | Raj Thackeray | Supriya Sule | Rahul Gandhi | PM Narendra Modi | Amit Shah | Lok Sabha | Rajya Sabha | Maharashtra Political Crisis | Ajit Pawar Met Sharad Pawar | Political Crises | Maharashtra Rain Update | Monsoon News | Maharashtra Politics | Bacchu Kadu | Ajit Pawar Live | Sharad Pawar | NCP Crisis | Supriya Sule | Rohit Pawar | Maharashtra Political News | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Maharashtra Politics | NCP Ajit Pawar | Chhatrapati Sambhajinagar | Mahavikas Aghadi | Thackeray Group | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Ajit Pawar | Nana Patole | Balasaheb Thorat | Congress | NCP | BJP | Shiv Sena | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Shirsat | Sanjay Raut | Raj Thackeray | Shivsena Hearing | Pune | Nashik | Nagpur | Mumbai Marathi Live | Shinde vs Thackeray | Pune News | Nashik News | Nagpur News | Maharashtra News | Marathi News Update | Maharashtra News Update | Maharashtra Rain | TV9 Marathi Live | Maharashtra Politics | Thackeray Vs Shinde | Mansoon Update | Rahul Narvekar | Shivsena 16 MLA | Marathi Batmya Lava | Thackeray Vs Fadnavis | Monsoon News | ajit pawar news | ajit pawar live | ajit pawar latest news | sharad pawar | ncp news | ncp crisis | maharashtra politics | jayant patil | sharad pawar live | ncp latest news | ajit pawar vs sharad pawar | chhagan bhujbal | uddhav thackeray | ncp party news | maharashtra news | ncp news | ncp crisis | sharad pawar | ncp sharad pawar ajit pawar | ajit pawar news | ajit pawar latest news | Kirit Somaiya Video | maharashtra political news | sharad pawar news | Russia War | Kalank of Nagpur | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 | कांदा लिलाव | Onion auction
Discussion about this post