• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, April 3, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

Khabarbat™ by Khabarbat™
March 31, 2026
in local News, Social
WhatsappFacebookTwitterQR Code

चंद्रपूर | प्रतिनिधी

चंद्रपूर येथील आराध्य दैवत श्री महाकाली मातेची यात्रा यावर्षी २४ मार्च २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरू झाली असली, तरी अवकाळी पावसामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे. या गैरसोयीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाचण्यासारखी बातमी

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात खोदकामात पुरातन अवशेष

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी संघटनेचा महिला दिनानिमित्त रामटेक येथे मेळावा

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यांतून हजारो भाविक महाकाली मातेच्या दर्शनासाठी चंद्रपूर येथे दाखल झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने मंदिर परिसरात आणि आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात मंडप उभारले होते. महाकाली स्टेडियम परिसरात आणि इतर ठिकाणी सुमारे १८,००० चौरस फूट निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, तर संकुलात अतिरिक्त ३०,००० चौरस फुटांचा नवीन मंडप उभारण्यात आला होता.

मात्र सोमवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने संपूर्ण व्यवस्थेची पोलखोल झाल्याचे चित्र समोर आले. पावसामुळे अनेक मंडपांमध्ये पाणी साचले, काही ठिकाणी तंबू फाटले, तर अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीत भाविकांच्या पूजेत खंड पडला असून झोपेचीही मोठी गैरसोय झाली. मुसळधार पावसापासून बचावासाठी भाविकांना जिथे जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागला.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका भाविक महिलेने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “लोकप्रतिनिधींचे मोठे-बडे बॅनर लावले आहेत, मात्र भाविकांसाठी उभारलेले पेंडाल फाटके आहेत. आमच्या सोयीऐवजी गैरसोयच अधिक झाली आहे,” असा आरोप त्या महिलेने केला आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने पुरेशी दक्षता न घेतल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.

या घटनेमुळे यात्रेच्या व्यवस्थापनाबाबत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत असून, पुढील काळात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

*चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी*

*नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40 ते 50 किमी वेगाने) तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तसेच, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. दरम्यान, महाकाली यात्रेदरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Post Views: 47
Tags: Chandrapur
SendShareTweetScan
Previous Post

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

Next Post

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026
0
दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

March 1, 2026
0
Load More
Next Post
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा