• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, April 3, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Entertainment

मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’चा महाराष्ट्रात धुमाकूळ!!

Makarand Anaspur's 'Chapa Kata' creates a stir in Maharashtra!!

Khabarbat™ by Khabarbat™
November 25, 2023
in Entertainment
WhatsappFacebookTwitterQR Code

Makarand Anaspur’s ‘Chapa Kata’ creates a stir in Maharashtra!!

मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवत आहे.

‘छापा काटा’ चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. छायाचित्रण गौरव पोंक्षे, बिजनेस हेड (अल्ट्रा डिजिटल स्टुडिओ) अरविंद अग्रवाल, संकलक मीनल राकेश म्हादनाक, कार्यकारी निर्माता दर्शन चोथाणी, बिजनेस हेड (अल्ट्रा मराठी) श्याम मळेकर, क्रिएटिव्ह निर्माता रजत अग्रवाल आणि सोशल मिडिया अँड डिजिटल मार्केटिंग ब्रिन्दा अग्रवाल आहेत.

वाचण्यासारखी बातमी

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

Chhaava 2025【𝐌𝐨𝐯𝐢𝐞】𝐃𝐨𝐰𝚗𝐥𝐨𝐚𝐝 𝐅𝐢𝐥myzil𝐥𝐚

राज्यपालांच्या अभिभाषणात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा उल्लेख!

Guest Lecture on Recent Trends in Animal Tissue Culture Organized at Tulsiramji Gaikwad-Patil College

ट्रेलरमध्ये करामती नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करून धमाल विनोदी गोंधळ घालताना दिसत आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

तूर्तास पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर बरोबरच प्रत्येक रसिकाच्या मनाला प्रेमाचा ओलावा देणारं चित्रपटातील ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं प्रदर्शित झाले असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरमसाठ प्रतिसाद येत आहे. गाण्याला अभय जोधपुरकर आणि आर्या आंबेकर यांनी आपले स्वर दिले असून गौरव चाटी, गणेश सुर्वे आणि मुकुल काशीकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

“महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक रसिकाला त्याच्या आवडीचं मनोरंजन अनुभवता यावं यासाठी आम्ही ‘छापा काटा’ सारखा संपूर्ण धमाल विनोदी मनोरंजन असणारा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करत आहोत. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चित्रपटालाही जोरदार प्रतिसाद असणार यात शंका नाही.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

@TheMovieChhapaKata

@UltraMediaandEntertainmentPvtLtd

@MakarandAnaspure

@मकरंद अनासपुरे

@TejaswiniLoniri

@VijayPatkar

@15December2023Chhapa Kata

@SushilkumarAggarwal

@SandeepManoharNavare

@ShyamMalekar

@UltraMusic @UltraMusicMarathi

*ट्रेलर  पाहण्यासाठी https://youtu.be/k6Zq4RgcK90?si=oDbgyWexzvP7yIt6 क्लिक करा*

*अधिक माहितीसाठी*

Facebook : https://www.facebook.com/UltraMarathi

Twitter : https://twitter.com/UltraMarathi

Post Views: 936
Source: khabarbat News
Tags: filmMaharashtraMovie
SendShareTweetScan
Previous Post

” आई मायेचा सागर ” विषयावर कवयित्री हर्षा भुरे यांनी लिहिलेली अप्रतिम कविता

Next Post

या महिला आमदाराने केले विक्रमी भुमीपूजन व लोकार्पण; ३ दिवसात इतके कार्यक्रम

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

लोहरडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील ‘ऑनलाईन जनआंदोलन’

लोहरडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील ‘ऑनलाईन जनआंदोलन’

January 30, 2026
0
महेश काळे अभंगवारी कार्यक्रम पहिल्यांदाच नागपूरमध्ये’

महेश काळे अभंगवारी कार्यक्रम पहिल्यांदाच नागपूरमध्ये’

July 12, 2025
0
नागपूर स्कूल ऑफ आर्ट येथे आयोजित ‘आर्ट कट्टा’मध्ये प्रसिद्ध कलावंतांचे प्रात्यक्षिक

नागपूर स्कूल ऑफ आर्ट येथे आयोजित ‘आर्ट कट्टा’मध्ये प्रसिद्ध कलावंतांचे प्रात्यक्षिक

December 16, 2024
0
येथे आता नि:शुल्क चित्रपट शुटींग करता येणार; मुनगंटीवार यांची घोषणा

येथे आता नि:शुल्क चित्रपट शुटींग करता येणार; मुनगंटीवार यांची घोषणा

February 11, 2024
0
Load More
Next Post
या महिला आमदाराने केले विक्रमी भुमीपूजन व लोकार्पण; ३ दिवसात इतके कार्यक्रम

या महिला आमदाराने केले विक्रमी भुमीपूजन व लोकार्पण; ३ दिवसात इतके कार्यक्रम

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

March 27, 2026
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026
Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

March 24, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा