• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Sunday, June 8, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Health Tips

आता…घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड; पाच लाखाचे मोफत आरोग्य विमा कवच

Khabarbat™ by Khabarbat™
October 5, 2023
in Health Tips, Social
health card

health card

WhatsappFacebookTwitterQR Code

वाचण्यासारखी बातमी

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

पात्र लाभार्थीं व्यक्तींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 5: देशात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात दि.23 सप्टेंबर 2018 मध्ये करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. 5 लाखाचा आरोग्य विमा देण्यात येतो. याअंतर्गत एकूण 1209 उपचार/शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला असून देशातील शासकीय आणि अंगीकृत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत लाभ पुरविण्यात येतो. सदर योजनेचा लाभ लाभार्थींनी मिळविण्याकरीता योजनेचे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे. पात्र लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीनुसार निवडण्यात आले असून यामध्ये राशन दुकानातून राशन घेणाऱ्या कुटुंबाच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकूण 9 लक्ष 70 हजार 38 लाभार्थी कुटुंबाचा समावेश असून 3 लाख 47 हजार 622 म्हणजेच, 36 टक्के लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड आतापर्यंत काढण्यात आले आहे. तर उर्वरित 6 लक्ष 22 हजार 416 पात्र लाभार्थी व्यक्तींचे कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयुष्मान कार्ड काढण्याकरीता आधार कार्डची आवश्यकता असून वेबलिंक https://beneficiary.nha.gov.in किंवा मोबाईलमध्ये आयुष्मान ॲपच्या सहाय्याने तसेच ग्रामपंचायत येथे आपले सेवा सरकार केंद्र, सीएससी सेतू केंद्र आणि आशा स्वयंसेविका मार्फत मोफत काढण्यात येत आहे.

घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड : वेबलिंक https://beneficiary.nha.gov.in किंवा मोबाईलमध्ये आयुष्मान ॲपच्या सहाय्याने पात्र लाभार्थी स्वतःचे किंवा इतर पात्र लाभार्थी व्यक्तीचे आयुष्मान कार्ड काढू शकतो. याकरीता लाभार्थ्याजवळ अँड्रॉइड 9.0 वर्जन असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. 

आयुष्मान कार्ड स्वतः काढण्याची पद्धत : मोबाईलमध्ये गुगल प्ले-स्टोअर मधून आयुष्मान ॲप डाऊनलोड व इन्स्टॉल करणे गरजेचे आहे. त्यानंतर आधार फेस आरडी ॲप इंस्टॉल करावे. आयुष्मान ॲपमध्ये बेनिफिशरी लॉगीन पर्यायाची निवड करावी. मोबाईल ओटीपीच्या सहाय्याने लॉगीन करावे. त्यानंतर सर्च पर्यायांमध्ये नाव, आधारकार्ड क्रमांक आणि राशनकार्ड ऑनलाइन आयडी (आरसीआयडी) द्वारे पात्र लाभार्थी शोधता येते. पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी किंवा फेस ऑथ (लाभार्थी यांचा मोबाईलद्वारे फोटो) च्या माध्यमातून पूर्ण करता येते.

आयुष्मान कार्ड कोण काढू शकते : आपले सरकार केंद्र, आशा स्वयंसेविका, योजनेच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आणि स्वतः लाभार्थी आयुष्मान कार्ड काढू शकतात.

आयुष्मान कार्डचे लाभ : प्रति कुटुंब, प्रति वर्ष 5 लाख पर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत, 1209 आजारांचा उपचाराकरीता समावेश तसेच देशातील सर्व शासकीय अंगीकृत खाजगी रुग्णालयात लाभ घेता येतो.

अधिक माहितीकरीता आपल्या नजीकचे शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत तसेच अंगीकृत खाजगी रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. सर्व पात्र लाभार्थी व्यक्तींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले आयुष्मान कार्ड त्वरित काढून घ्यावे. जेणेकरून, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अत्यावश्यक वेळेस तात्काळ लाभ घेण्यास मदत होईल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

मोबाईल सिम खरेदीसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन | Police Verification Now for Mobile SIM
पूरपरिस्थिती च्या उपाययोजनेसाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी ऑनफिल्ड
Ganesh Chaturthi 2023 । गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?
रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड
Ganesh Festival | पुण्यातील गणेशोत्सव; हर्शोलासाचा महासागर
Post Views: 597
SendShareTweetScan
Previous Post

चंद्रपूरमध्ये बेघर व्यक्तींना मदत करणाऱ्या माणुसकी ग्रुपचे कौतुक

Next Post

मनपात नोकरीसाठी खोटे प्रमाणपत्र; पोलिसात तक्रार

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
0
TGPCET Hosts Orientation Program & Certificate Distribution for Technical Training Courses

TGPCET Hosts Orientation Program & Certificate Distribution for Technical Training Courses

April 5, 2025
0
बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी संघटनेचा महिला दिनानिमित्त रामटेक येथे मेळावा

बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी संघटनेचा महिला दिनानिमित्त रामटेक येथे मेळावा

March 12, 2025
0
नागपुर में खादी महोत्सव को उत्साहपूर्ण प्रतिसाद; विभिन्न राज्यों के उत्पादकों की भागीदारी

नागपुर में खादी महोत्सव को उत्साहपूर्ण प्रतिसाद; विभिन्न राज्यों के उत्पादकों की भागीदारी

February 11, 2025
0
Load More
Next Post
Jatpura Gate Chandrapur

मनपात नोकरीसाठी खोटे प्रमाणपत्र; पोलिसात तक्रार

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा