• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Sunday, June 22, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Maharashtra

एसटीने प्रवास करताय; खिशात पैसे नाही? आता चिंता नाही; असा करा उपाय!

Khabarbat™ by Khabarbat™
December 14, 2023
in Maharashtra, Tech Tricks, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

ST BUS Android Ticket Issuing Machine

डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार तिकीट

वाचण्यासारखी बातमी

Ration Card : रेशनकार्डची ‘ही’ सेवा बंद होणार

हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याचा जावयावर ऍसिड हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमूर क्रांतीभूमीत; तारीख ठरली

वंचितच्या उमेदवाराने दिली लॉ ची परीक्षा; कोण आहेत भीमपुत्र विनय भांगे?

वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स सेवेत दाखल

[tta_listen_btn]

चंद्रपूर, दि. 14 : एसटीतून प्रवास करतांना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्या पैशाची चिंता नसावी यासाठी एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करता येईल अशा सर्व वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स (ETIM) नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय किंवा क्युआरकोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे.

मे.ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने राज्य परिवहन महामंडळात सर्व वाहकांसाठी नवीन अँड्रॉइड आधारीत डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशीन घेण्यात आल्या आहेत. सध्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यादृष्टिकोनातून, एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या युपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या अँड्रॉइड तिकीट मशीनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे.

अर्थात प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे तसेच सुट्ट्या पैशासाठी वाहकांसोबत होणारा विनाकारण वाद असे प्रश्न कायमचे मिटू शकते. युपीआय पेमेंटद्वारे किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स (ATIM) सेवेत दाखल केली आहेत. या मशीन्सद्वारे आता प्रवाशांना डिजिटल पद्धतीने तिकीट खरेदी करता येणार आहे.

या मशीन्समध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय अॅप आणि ई-मनी अशा विविध पर्यायांद्वारे पैसे भरता येतील. यामुळे प्रवाशांना खिशात पैसे नसतानाही एसटीने प्रवास करता येणार आहे. या मशीन्सद्वारे प्रवासी त्यांच्या प्रवासाचा मार्ग, तिकीटची किंमत, बसचे क्रमांक आणि वेळ यासारख्या माहिती देखील पाहू शकतील. यामुळे प्रवाशांना प्रवासाबद्दलची सर्व माहिती मिळेल.

MSRTC ने या मशीन्सची चाचणी नागपूर आणि पुणे विभागात केली आहे. या चाचणीमध्ये या मशीन्स उत्तम कामगिरी करत असल्याचे आढळून आले आहे. या मशीन्समुळे प्रवाशांना एसटीने प्रवास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच, या मशीन्समुळे तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. MSRTC ने या मशीन्सचा वापर राज्यातील सर्वच एसटी वाहकांमध्ये करण्याचे नियोजन केले आहे.

Post Views: 621
Tags: MaharashtraST Bus
SendShareTweetScan
Previous Post

जातीच्या दाखल्यासाठी वडार समाजाला लागतोय “हा” पुरावा

Next Post

सहा महिलांना कर्ज; निर्मल अर्बन बँकेचा पुढाकार

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

June 20, 2025
0
Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025
0
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0
Load More
Next Post
सहा महिलांना कर्ज; निर्मल अर्बन बँकेचा पुढाकार

सहा महिलांना कर्ज; निर्मल अर्बन बँकेचा पुढाकार

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

June 21, 2025
चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

June 20, 2025
‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

June 19, 2025
Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

Farewell Party Bids a Warm Goodbye to MCA Final Year Students of TGPCET, Nagpur

June 21, 2025
चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

June 20, 2025
‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

June 19, 2025
Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा