khabarbat Breaking local Flim south Crime news
Vijay Antony Daughter Death: दाक्षिणात्य अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक विजय अँटोनीच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 19 सप्टेंबर रोजी, प्रसिद्ध अभिनेते आणि संगीत दिग्दर्शक विजय अँटनी यांच्या घरी एक दुःखद घटना घडली. त्याच्या 16 वर्षांच्या मुलीने आत्महत्या जीवनयात्रा संपविली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी मधील प्रसिद्ध अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक (Vijay Antony) विजय अँटोनीच्या मुलाने वयाच्या १६व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी तिने (vijay antony children) आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. घरात पहाटे तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तिला तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय व्यावसायिकांनी तिला मृत घोषित केले. (meera vijay antony)गेल्या काही दिवसांपासून मीरा ही ताणावत असून नैराश्यामध्ये असल्याचे म्हटले जात आहे. Vijay Antony family
मयत मुलगी अँटोनी यांच्या दोन मुलींपैकी एक होती. ती एका स्थानिक खाजगी शाळेत 12वीत शिकत होती. अधिकाऱ्यांनी या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. Vijay Antony news
khabarbat Breaking local Flim south Crime news
Vijay Antony
vijay antony children
meera vijay antony
Vijay Antony family
Discussion about this post