Assembly Election : Madhya Pradesh में प्रचार का शोर थमा, नेताओं की निगाहें 3 दिसंबर पर टिकी
MP & Chhattisgarh Assembly Election 2023 : 17 नोव्हेंबर रोजी, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणूक आहे. छत्तीसगड (Chhattisgarh) आणि मध्य प्रदेशामध्ये (Madhya Pradesh) निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा (Election Campaign) आज ६ वाजता थंडावल्या. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा (Madhya Pradesh and Chhattisgarh Assembly Election 2023) निवडणुकांबाबत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 17 नोव्हेंबरला येथे मतदान पार पडणार असून यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आज अखेरच्या दिवशी काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशात जोरदार प्रचार केला. महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हि मराठी भाषिक भागात दौरे करून प्रचार केला.
मध्य प्रदेशात अनुसूचित जमातीच्या 47 जागा आहेत. गेल्या तीन निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर आदिवासींनी ज्या पक्षाला साथ दिली त्याच पक्षाने सरकार स्थापन केल्याचं स्पष्ट दिसून आलं. 2008 आणि 2013 मध्ये भाजपने सर्वाधिक 29 आणि 31 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला. तसेच, 2018 मध्ये काँग्रेसने एसटीसाठी राखीव असलेल्या 30 जागांवर कब्जा केला आणि भाजपला फक्त 16 जागांवर यश मिळालं. परिणामी सत्ता काँग्रेसच्या हातात गेली. पण, नंतर काँग्रेसमधील मतभेदाचा फायदा घेत भाजपने सरकार स्थापन केलं.
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात प्रचाराचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस आज 15 नोव्हेंबरला आहे, त्याच्या अवघ्या 24 तासांपूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशमध्ये मोठी सभा घेतली. पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेश दौऱ्यावर इंदूरमध्ये रोड शो करून प्रचार थांबवला. भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा पुढचा मुक्काम झारखंड आहे.
एमपी और छत्तीसगढ़ विधानसभा चुनाव 2023: 17 नवंबर को मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में मतदान होने जा रहा है। आज शाम 6 बजे छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश में चुनाव प्रचार ठंडा पड़ गया. मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ विधानसभा चुनाव 2023 को लेकर सियासी माहौल गरमा गया है. यहां 17 नवंबर को वोटिंग होगी और बीजेपी और कांग्रेस के दिग्गजों की प्रतिष्ठा दांव पर है.
कांग्रेस नेता कमलनाथ ने आज आखिरी दिन मध्य प्रदेश के बालाघाट जिले का दौरा किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मंगलवार को मध्य प्रदेश में जमकर प्रचार किया. महाराष्ट्र बीजेपी नेता देवेन्द्र फड़णवीस ने मराठी भाषी इलाकों का दौरा किया और प्रचार किया.
मध्य प्रदेश में अनुसूचित जनजाति की 47 सीटें हैं. पिछले तीन चुनावों के आंकड़ों पर नजर डालें तो साफ है कि आदिवासियों ने जिस पार्टी का समर्थन किया, उसी की सरकार बनी. 2008 और 2013 में बीजेपी ने सबसे ज्यादा 29 और 31 सीटें जीतीं. जिससे बीजेपी की राह आसान हो गई. इसके अलावा, 2018 में, कांग्रेस ने एसटी के लिए आरक्षित 30 सीटों पर कब्जा कर लिया और बीजेपी केवल 16 सीटें जीतने में सफल रही। नतीजा यह हुआ कि सत्ता कांग्रेस के हाथ में चली गई। लेकिन, बाद में कांग्रेस में मतभेद का फायदा उठाकर बीजेपी ने सरकार बना ली.
छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश में प्रचार का दौर चरम पर पहुंच गया है. आज 15 नवंबर को प्रचार का आखिरी दिन है, उससे ठीक 24 घंटे पहले प्रधानमंत्री मोदी ने मध्य प्रदेश में बड़ी रैली की. प्रधानमंत्री मोदी ने इंदौर में रोड शो कर मध्य प्रदेश में अपने अभियान को विराम दिया. बीजेपी के पक्ष में माहौल बनाने की पूरी कोशिश के बाद प्रधानमंत्री मोदी का अगला पड़ाव झारखंड है.
Discussion about this post