• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 24, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

चंद्रपुरात प्रवासी ऑटोला भीषण अपघात; 3 जण ठार

आटो खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या वाहनाला आदळला

Khabarbat™ by Khabarbat™
September 27, 2023
in latest News, local News, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

Chandrapur khabarbat | Fatal accident to an auto in Chandrapur

चंद्रपूर | शहरातील बायपास मार्गावरील जुनोना चौकाकडून बंगाली कॅम्पकडे येणाऱ्या ऑटोला अपघात झाला. यामध्ये 3 जण ठार झाल्याचा अंदाज आहे. 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जुनोना चौकातून बंगाली कॅम्पकडे येणारा आटो खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या वाहनाला आदळला.

वाचण्यासारखी बातमी

चंद्रपूर जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया सुरु; असा दाखल करा ऑनलाईन अर्ज

“लाडकी बहीण” योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू. 

आनंदवन येथील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कस्टडीत केली आत्महत्या

आनंदवनातील खुनाचे रहस्य उलगडले; हा निघाला आरोपी

जुनोना चौकातून काही प्रवासी घेऊन ऑटो चालक बंगाली कॅम्पकडे निघाला होता. या मार्गावरील बिएनआर पूलावर खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑटो चालकाने वळण घेतले. याचवेळी समोरून आलेल्या दुसऱ्या वाहनाला ऑटो जाऊन धडकला. या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

चंद्रपूर बायपास मार्गावर ट्रक एका ऑटो वर पलटला असता झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जखमी आहे. ही दुर्देवी घटना रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतक मध्ये संगीता चाहांदे (५६, रा. गडचिरोली), अनुषका खेरकर (२२, र. बल्लारपूर), ऑटोचालक इरफान खान (वय ४९, बाबुपेठ) यांचा समावेश आहे. तर एकाची ओळख पटली नाही.

शहरातील अष्टभुजा मंदिराजवळील गोंदिया कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ३४ एम १८१७ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. नेमक्या त्याच वेळी शेजारून जाणारा एक ऑटो क्रमांक एम एच ३४ एम ८०६४ हा ट्रक खाली चिरडला गेल्याने ऑटोतील तीन प्रवाशी जागीच ठार झाले तर तिन लोकांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन जखमी प्रवाशांना उपाचाराठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमीमध्ये राजकला मोहूर्ले (वय ३४, रा. बाबुपेठ), गीता शेंडे (वय ५०, रा. तुकुम), दशरथ बोबडे (वय ५०, रा. वणी) यांचा समावेश आहे. घटनास्थळ गाठुन पीएसआय हिवसे यांनी पंचनामा केला.

चंद्रपुर में यात्रियों से भरी ऑटो का भीषण एक्सीडेंट

चंद्रपुर शहर के बायपास रोड पर जूनोना चौक से बंगाली कैंप की ओर आ रहे एक ऑटो का एक्सीडेंट हो गया. अनुमान है कि 4 लोग मारे गए. हालांकि खबर है कि 3 लोग घायल हो गए. जुनोना चौक से बंगाली कैंप की ओर आ रहा एक ऑटो गड्ढे से बचने के क्रम में दूसरे वाहन से टकरा गया।

ऑटो चालक जूनोना चौक से 6 यात्रियों को लेकर बंगाली कैंप की ओर जा रहा था. इस मार्ग पर बीएनआर पुल पर बने गड्ढे से बचने के प्रयास में ऑटो चालक ने गाड़ी मोड़ दी. इसी दौरान ऑटो ने सामने से आ रहे दूसरे वाहन को टक्कर मार दी. इस घटना में काफी चोटें आईं. यह घटना शाम करीब 7:30 बजे की है. शुरुआती जानकारी के मुताबिक, 4 लोगों की मौत हो गई है और 3 घायल हो गए हैं। घायलों को जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया है. पुलिस ने इस मामले में केस दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है.

Fatal accident to passenger auto in Chandrapur

An accident occurred in an auto coming from Junona Chowk to Bengali Camp on the bypass road in Chandrapur city. It is estimated that 4 people were killed. However, it is reported that 3 people were injured. An auto coming towards the Bengali camp from Junona Chowk collided with another vehicle while trying to avoid a pothole.

The auto driver was heading towards the Bengali camp with 6 passengers from Junona Chowk. The auto driver swerved in an attempt to avoid the pothole on the BNR bridge on this route. At the same time, the auto hit another vehicle coming in front. A lot of injuries were caused in this incident. This incident happened around 7:30 pm. According to preliminary information, 4 people have been killed and 3 injured. The injured have been admitted to the District General Hospital. Police have registered a case and started further investigation in this matter.

सेल्फीच्या नादात 4 युवक नदीत बुडाले

Post Views: 388
Tags: accidentChandrapur
SendShareTweetScan
Previous Post

ACB Trap News | लाच घेताना बीइओला पकडले; “या” पंचायत समितीत खळबळ

Next Post

युट्युब बघणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला हा महत्वाचा सल्ला । YouTube Fanfest India 2023

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
0
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
0
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
0
Load More
Next Post
Narendra Modi

युट्युब बघणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला हा महत्वाचा सल्ला । YouTube Fanfest India 2023

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा