• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, June 6, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

Rain Alert | चंद्रपुरात ढगफुटी सदृश पाऊस; या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले

चंद्रपुरात मुसळधार पावसाचा अंदाज

Khabarbat™ by Khabarbat™
September 21, 2023
in latest News, local News, Vidarbha
chandrapur

chandrapur

WhatsappFacebookTwitterQR Code

chandrapur Khabarbat | Rain Alrt | Chandrapur, Maharashtra, India Weather Forecast

चंद्रपूर, 21 जुलै 2023: चंद्रपुरात गुरुवारी सकाळपासून ढगफुटी सदृश पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे शहरातील बहुतांश भाग जलमय झाला आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले आहे. शेकडो घरात पाणी शिरले आहे.

वाचण्यासारखी बातमी

Maharashtra Rain: चंद्रपूर जिल्ह्यात 2 जण गेले वाहून; राज्यात बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार

शिवसेना युवासेना युवा सेना शहरप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या; हत्येआधी नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

धान उत्पादकांना आर्थिक मदत करा : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सचिव दिपक खोब्रागडे यांची मागणी

नागपूर पूरग्रस्तांसाठी नाम फाउंडेशनची मदत

सकाळी 8 ते 12 या वेळेत शहरात मोठा पाऊस झाला आहे. या पावसामुळे महानगरपालिकेची पोलखोल झाली आहे. सखल भागात वस्ती असलेल्या नागरिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तुकूम परिसरातील माउंट कार्मेल स्कुलच्या परिसरात काही घरात पावसाचे पाणी घुसले आहे.

मुसळधार पावसाने चंद्रपूर शहर झाले जलमय(Opens in a new browser tab)

हवामान विभागाने पुन्हा तीन दिवसांच्या अलर्ट दिला आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत चंद्रपुरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ढगफुटीचा धोका आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. ( Rain Alrt | Chandrapur, Maharashtra, India Weather Forecast)

  • पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती
  • शहरातील अनेक रस्ते जलमय
  • अनेक घरात पाणी शिरले
  • महानगरपालिकेची पोलखोल
  • वाहतूक ठप्प
  • जनजीवन विस्कळीत
  • हवामान विभागाचा अलर्ट
  • चंद्रपुरात संभाजी भिडे यांच्या सभास्थळी जोरदार राडा(Opens in a new browser tab)

     पोलीस विभागाने ५० पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशिक्षण द्यावे – सुधीर मुनगंटीवार(Opens in a new browser tab)
    मुसळधार पावसाने चंद्रपूर शहर झाले जलमय(Opens in a new browser tab)
    पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जनतेची माफी मागावी(Opens in a new browser tab)
    चंद्रपूर जिल्ह्यात “पूर रिटर्न”
Post Views: 365
Source: khabarbat News
Tags: Breaking NewsChandrapur floodChandrapur newsChandrapur whetherHeavy rainRain
SendShare42Tweet27Scan
Previous Post

लाखो रुपये ऑनलाइन आणि रोख घेतले; सोलर सिस्टम लावण्याच्या नावावर फसवणूक

Next Post

देणगीदारांना मिळणार सरकारी शाळा दत्तक आणि स्पर्धा परीक्षेच्या शिकवणी वर्गांसाठी खाजगी कंपन्यांना परवानगी

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
0
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
Load More
Next Post
khabarbat government school

देणगीदारांना मिळणार सरकारी शाळा दत्तक आणि स्पर्धा परीक्षेच्या शिकवणी वर्गांसाठी खाजगी कंपन्यांना परवानगी

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा