[tta_listen_btn]
चंद्रपूर । जिल्हा आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी एकूण 93 जागा भरण्यात येणार आहेत.
- पदाचे नाव – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पदसंख्या – 93 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- वयोमर्यादा – राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.co.in/NRHM कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची बातमी(Opens in a new browser tab)
- पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक Any Medical Graduate
डेटा एन्ट्री ऑपरेटर Graduation
वैद्यकीय अधिकारी MBBS
एमपीडब्ल्यू, 12th pass
स्टाफ नर्स GNM, B.Sc Nursing
कीटकशास्त्रज्ञ M.Sc
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ Any Medical Graduate
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th, Degree/Diploms
पदाचे नाव वेतनश्रेणी
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 35,000/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर 18,000/-
वैद्यकीय अधिकारी 60,000/-
एमपीडब्ल्यू, 18,000/-
स्टाफ नर्स 20,000/-
कीटकशास्त्रज्ञ 40,000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 35,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 18,000/-
पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक (Marksheet) तसेच ईतर आवश्यक प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला.
अनुभवाची प्रमाणपत्रे.
जात प्रमाणपत्राची अद्यावत प्रत.
तांत्रिक पदांकरीता तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र.
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.
National Health Mission Chandrapur is going to recruit interested and eligible candidates to fill 93 posts. The applications are invited for the “District Program Manager, Data Entry Operator, Medical officer, MPW, Staff Nurse, Entomologist, Public Health Specialist, Lab Technician”.
Discussion about this post