Khabarbat maharashtra government Mantralay | samagra shiksha portal
चंद्रपूर : वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन राज्य सरकारने समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काल संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे 5500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. (समग्र शिक्षा पोर्टल केवाईसी) samagra shiksha portal
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरतकर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. या निवेदनात त्यांनी सांगितले होते की, या कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्रातील सर्व शाळेत गुणवत्ता वाढीबाबतचे काम केले जाते. परंतु, त्यांच्या मानधनात मागील चार-पाच वर्षापासून कुठलीही वाढ झालेली नव्हती. त्यामुळे त्यांना वाढत्या महागाईच्या काळात कुटूंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले होते. (समग्र शिक्षा पोर्टल केवाईसी) samagra shiksha portal
त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदार धानोरकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. या लोकहितकारी मागणीची दखल घेत. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. samagra shiksha portal
या निर्णयाबद्दल आमदार प्रतिभा धानोरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
maharashtra government Mantralay, Administrative Headquarters of the State Government of Maharashtra
Sarva Shiksha Abhiyan
शिक्षा पोर्टल ekyc
समग्र शिक्षा पोर्टल ekyc
मध्य प्रदेश शिक्षा पोर्टल
समग्र शिक्षा पोर्टल केवाईसी
शिक्षा पोर्टल केवाईसी
Education – Professional field
Sarva Shiksha Abhiyan
samagra shiksha portal
Administrative Headquarters of the State Government of Maharashtra
Discussion about this post