चंद्रपूर मनपा देणार नागरिकांना 1 लाख रुपयांचं बक्षीस

News34 chandrapur चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने  ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुदंर माझी ओपन स्पेस ” या २ स्वतंत्र स्पर्धा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेची माहीती आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल … Continue reading चंद्रपूर मनपा देणार नागरिकांना 1 लाख रुपयांचं बक्षीस