latest News

खाणीच्या पाण्यात पोहताना तीन मित्र बुडाले | Breaking news

यवतमाळ : वणी शहरातील तीन अल्पवयीन मुले शनिवारी दुपारी शहरापासून जवळच असलेल्या वांजरी येथे लाँग ड्राईव्हला गेले होता. त्या ठिकाणी...

Read more

चंद्रपूर : भिकाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अटक |Beggar Murdered in Chandrapur City

चंद्रपूर शहरातील गोलबाझार येथे भीक मागणाऱ्याचा खून Chandrapur | चंद्रपूर, दि. ३ सप्टेंबर २०२३ : चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात...

Read more

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन नेतृत्व; या दोन चेहऱ्यांना संधी | NCP Chandrapur district

नागपूर, २ सप्टेंबर २०२३- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी राजीव कक्कड यांची तर चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नितीन भटारकार यांची नियुक्ती...

Read more

ड्रोनच्या सहाय्याने पकडली २ कोटींची वीजचोरी

केडगाव विभागाची धाडसी कामगिरी ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमुंबई:वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी...

Read more

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दारात वीज;अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

चंद्रपूर:सार्वजनिक गणेश उत्सवमंडळांनी सवलतीच्या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असेआवाहन महावितरणकडून करण्यातआले...

Read more

डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत

नागपूर:ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुरू असतांना ओबीसींच्या जनगणनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात डॉ ऍड अंजली साळवे आणि भारतीय पिछडा (ओबीसी)...

Read more

४७ मोकाट गायींची प्यार फाऊंडेशनच्या गोशाळेत रवानगी

चंद्रपूर:चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम जोमाने सुरु करण्यात आली असुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ४७ गायींना...

Read more

रेती तस्करांमुळे सौंदड येथील बायपास मार्गाची दुर्दशा.

संजीव बडोले.नवेगावबांध दि.२सप्टेंबर:-सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील बायपास रस्ता महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. सौंदड पिपरी ५ किमी. रस्ता सन २०१६-१७...

Read more

प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.

संजीव बडोले.नवेगावबांध दि.२ सप्टेंबर:-येथील रहिवासी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी जिल्हा भंडारा येथे कार्यरत प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांची...

Read more
Page 22 of 24 1 21 22 23 24

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Recent News