rain

आमदार अडकले ट्रेनमध्ये; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबईत पावसामुळे हाहाकार आमदार अडकले ट्रेनमध्ये; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी राज्यभरासह मुंबईतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रविवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत ...

महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेत खापरखेडा वीज केंद्राचे “पूर्णविराम” प्रथम

महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेत खापरखेडा वीज केंद्राचे “पूर्णविराम” प्रथम

नागपूर  :  नाट्यस्पर्धेत नवनवीन लोक आले पाहिजेत आणि प्रतिभासंपन्न रंगकर्मीना मोठा मंच उपलब्ध व्हावा यासाठी महानिर्मिती प्रयत्नरत आहे. नाट्यस्पर्धेतून सांघिक भावना ...

Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली बावनकुळेंची भेट

नागपूर विमानतळावर साधला संवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या ...

या योजने बाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र राज्य संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in किंवा सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना अर्ज कोठे करावा?

नागपूर जिल्ह्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग ...

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसंदर्भात पालकमंत्री म्हणाले..

मुख्यमंत्र्यांकडून 11 कोटींचे बक्षीस; का आणि कशासाठी?

मुख्यमंत्र्यांकडून 11 कोटींचे बक्षीस विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार विश्वचषक जिंकणाऱ्या महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळात सत्कार करण्यात आला. ...

“लाडकी बहीण” योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू. 

“लाडकी बहीण” योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू. 

गोंदिया: लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू. वडसा-कोहमारा मार्गावरील मोरगाव टी-पॉईंटवर बुधवारची घटना. शिवलाल चुन्नीलाल लाडे ...

नवजीवन कॉलनी येथे बचपन प्ले स्कूलचा शुभारंभ

नवजीवन कॉलनी येथे बचपन प्ले स्कूलचा शुभारंभ

नागपूर : नवजीवन कॉलनी येथे नुकताच बचपन प्ले स्कूलचा शुभारंभ रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्रा. डॉ. सुनीता धोटे ...

आनंदवन येथील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कस्टडीत केली आत्महत्या

आनंदवन येथील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कस्टडीत केली आत्महत्या

चंद्रपूर: २६ जुन रोजी वरोरा तालुक्यात आनंदवन परिसरात युवतीची हत्या झाली होती. तिचा प्रियकर प्रकरणातील आरोपीसमाधान माळी वय 26 वर्ष ...

Page 5 of 73 1 4 5 6 73

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News