• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, June 7, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home All Bharat

Ashok Chavan Join BJP LIVE | अशोक चव्हाण भाजपमध्ये; हे पद मिळाले | Maharashtra Politics |

Khabarbat™ by Khabarbat™
February 13, 2024
in All Bharat, latest News, Maharashtra, Politics
WhatsappFacebookTwitterQR Code

Ashok Chavan : काँग्रेसचे महाराष्ट्रातील दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री, दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी धक्कादायक निर्णय घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे दिगज्ज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. आज त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.

त्यांच्या राजीनामा काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण यांनी आज (13 फेब्रुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांची मराठवाड्यात प्रचंड ताकद आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास महाराष्ट्रात भाजप आणखी ताकदवान होऊ शकतो. भाजप त्यांना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवू शकते, अशीही माहिती समोर येत आहे.

वाचण्यासारखी बातमी

Guest Lecture on Recent Trends in Animal Tissue Culture Organized at Tulsiramji Gaikwad-Patil College

टक्कल व्हायरस

Ration Card : रेशनकार्डची ‘ही’ सेवा बंद होणार

हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याचा जावयावर ऍसिड हल्ला

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली?

आपल्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर चव्हाण म्हणाले की, पक्ष सोडण्याचा निर्णय हा वैयक्तिक होता आणि त्याचे कोणतेही कारण सांगू इच्छित नाही. त्यांनी आदर्श बिल्डिंग घोटाळ्याच्या श्वेतपत्रिकेशी कोणताही संबंध फेटाळून लावला, ज्यामुळे त्यांनी 2010 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
अशोक चव्हाण भाजपमध्ये आले का?
मुंबई भाजप कार्यालयात दुपारी १२ वाजता चव्हाण पक्षात प्रवेश करणार आहेत. मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे चव्हाण यांनी आज एका निवेदनात म्हटले आहे.
  • चव्हाणांचा राजकीय प्रवास
    अशोक चव्हाण 1986 ते 1995 या काळात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि सरचिटणीस होते. त्यांनी 1999 पासून मे 2014 पर्यंत तीन टर्म महाराष्ट्र विधानसभेत काम केले. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. 9 नोव्हेंबर 2010 रोजी काँग्रेस पक्षाने त्यांना आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदाचा राजीनामा देण्यास सांगितले.
  • 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत चव्हाण नांदेड मतदारसंघातून निवडून आले, परंतु 2019 मध्ये भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. असा आहे
  • २९ ऑक्टोबर १९५८ – मुंबई येथे अशोक चव्हाण यांचा जन्म
  • १४ मे १९८२ : अमिता शर्मा यांच्याशी विवाह. त्यानंतर वडील माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय राजकारणात प्रवेश
  • १९८४ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस.
  • मार्च १९८७ – नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा संसदेत
  • १९८९ : लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या लाटेत डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्याकडून पराभव.
  • १९९२ : शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचे पालकमंत्री.
  • फेब्रुवारी १९९३ : विधान परिषदेवर नियुक्ती.
  • ऑक्टोबर १९९९ : तत्कालीन मुदखेड विधानसभेतून ३५,०००च्या मताधिक्याने विजयी.
  • २ नोव्हेंबर १९९९ : विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्र
  • सप्टेंबर २००३ : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री.
  • ऑक्टोबर २००४ : मुदखेड मतदारसंघातून ७० हजार मतांनी विजयी. उद्योग खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती.
  • २००८ : राज्याचे मुख्यमंत्री
  • ऑक्टोबर २००९ : नव्याने निर्माण झालेल्या भोकर मतदारसंघातून १ लाख मतांनी विजयी.
  • नोव्हेंबर २००९ : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री.
  • मे २०१४ : नांदेड लोकसभा मतदारसंघातून ८२ हजारांच्या मताधिक्याने विजयी.
  • २०१० : आदर्श घोटाळ्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा.
  • जानेवारी २०१७ : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड.
  • मे २०१९ : भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून ४२ हजार मतांनी पराभव. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
  • ऑक्टोबर २०१९ – भोकरमधून ५२,००० मतांनी विजय.
  • ५ डिसेंबर २०१९ : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री
  • २०२२ – शिंदे गटाची बंडखोरी आणि ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपद गेले.
  • १२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा.

Ashokrao Shankarrao Chavan is an Indian politician from Maharashtra. He is son of ex-Maharashtra Chief Minister Shankarrao Chavan.

आदिवासीवर अन्याय झाला तर आमदारकीचा राजीनामा

संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थानची कार्यकारणी गठीत
चिमूर – गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस देणार या उमेदवाराला तिकीट | NCP Chimur-Gadchiroli Lok Sabha Constituency
ड्रोनच्या सहाय्याने पकडली २ कोटींची वीजचोरी
चंद्रपुरात मणिपूर मधील घटनेचा महाविकास आघाडीच्या महिला संघटनांकडून निषेध आंदोलन

माधुरी, उज्ज्वल निकम यांच्यासह “या” चार नावांची लोकसभेसाठी चर्चा

१७ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी; परिपत्रक जारी

भर पावसात पेटली शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाची मशाल

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या बैठकीत घेतला पक्ष संघटनेचा आढावा !
चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्त्यांची BRS ला पसंती
या कारणामुळे आम्ही भाजपसोबत गेलोत; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी केला खुलासा | NCP leader Prafulla Patel
Post Views: 662
Tags: breakingMaharashtrapolitical
SendShareTweetScan
Previous Post

मग काय, वाट बघता बघता शेवटी ट्रेन आली!

Next Post

गावातल्या शेतापेक्षा चांगली जागा कुठेच नाही

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
Load More
Next Post
गावातल्या शेतापेक्षा चांगली जागा कुठेच नाही

गावातल्या शेतापेक्षा चांगली जागा कुठेच नाही

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram



भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा
No Result
View All Result
  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • Maharashtra
  • Politics
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL