• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, June 18, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

सुधारित निकालासह प्रारूप निकाल प्रसिद्ध होणार

Khabarbat™ by Khabarbat™
November 14, 2023
in Education, latest News
WhatsappFacebookTwitterQR Code

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर संस्थेमार्फत 25 व 26 ऑक्टोबर 2023 रोजी एमपीएससी (राज्यसेवा) पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण 8 शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. परीक्षेकरिता एकूण 39 हजार 786 उमेदवार पात्र होते. यामध्ये 19 हजार 173 उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. ‘महाज्योती’ने (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविलेले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या आक्षेप परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला पाठविण्यात आले व आवश्यक त्या सुधारणा करून अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आल्याची माहिती महाज्योती प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
एमपीएससी (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण 8 शिफ्टमध्ये या परीक्षा घेण्यात आल्याने गुणांचे सामान्यीकरण (नॉरमल्याझेशन) करण्यात आल्याचे परीक्षा एजन्सीने कळविलेले आहे. गुणांचे सामन्यीकरण करण्याकरिता परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे भरती बोर्डद्वारे वापरण्यात येणाऱ्या गुणांच्या नॉरमल्याझेशन सुत्रांचा वापर करण्यात आल्याचेही महाज्योतीद्वारे सांगण्यात आले आहे.

भरती बोर्डाच्या नॉर्मलायझेशन फॉर्मुलाचा वापर

उपरोक्त सर्व बाबींच्या स्पष्टीकरणासह 25 व 26 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या एमपीएससी (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा परीक्षेतील बैठक क्रमांकानुसार निकाल महाज्योतीने 11 नोव्हेंबर 2023 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला होता. मात्र परीक्षा काही विद्यार्थ्यांचे गुणांचे नॉरमल्याझेशन हे 200 गुणांपेक्षा अधिक आले. तर काही विद्यार्थ्यांचे नकारात्मक गुण आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याबाबत परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडे चौकशी केली असता, परीक्षा एजन्सीने गुणांचे नॉरमल्याझेशन योग्य रीतीने केलेले आहे असे सांगितले आहे. या प्रक्रियेत वर नमूद केलेल्या सूत्रानुसार गुणांचे सामान्यीकरण हे सरासरी तत्वावर होत असल्याने जितक्या गुणांची परीक्षा त्यापेक्षा अधिक जाऊ शकते व नकारात्मक देखील येऊ शकते. त्यामुळे परीक्षेचा निकाल हा योग्यच आहे असे परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेने स्पष्टीकरण सादर केले असल्याचेही महाज्योतीने सांगितले आहे. विद्यार्थ्यांना निकालाबाबत कोणत्याही प्रकारची शंका राहू नये म्हणून वेबसाईटवरून गुणपत्रिका हटविण्यात आलेली आहे. तज्ञांकडून नॉर्मलायझेशन फॉर्मुला बरोबर असल्याची खात्री करून घेऊन पुन:श्च निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, विद्यार्थ्यांनी याबाबत कोणतीही शंका मनात बाळगू नये असे आवाहन ‘महाज्योती’मार्फत करण्यात येत आहे. महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांच्या मनात शंका राहू नये यासाठी त्यांना परीक्षेत प्राप्त झालेले एकूण गुण व गुणांचे सामान्यीकरण केल्यानंतर येणारे गुण असे दोन्ही बाबी नमूद करून सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे महाज्योतीने संकेतस्थळावरून निकाल काढून टाकला म्हणून निकालात गोंधळ झाला असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, असेही महाज्योती प्रशासनाने कळविले आहे.

वाचण्यासारखी बातमी

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

सुधारित निकालासह प्रारूप निकाल प्रसिद्ध होणार

विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा तज्ञांकडून करून घेण्याचे कार्य प्रगती पथावर आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या परीक्षेत किती गुण प्राप्त झाले व गुणांचे सामान्यीकरण केल्यानंतरच येणारे गुण प्राप्त होतात याची माहिती निकालाद्वारे देण्यात येणार आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत मनात कोणतीही शंका मनात बाळगू नये असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे.

Post Views: 601
SendShareTweetScan
Previous Post

भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; शिक्षकांचे कुटुंबीय अपघातात मृत्युमुखी

Next Post

निफंद्रा येथील अनुष्का ठाकूर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी पात्र

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025
0
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
0
Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

May 9, 2025
0
टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

May 6, 2025
0
Load More
Next Post
निफंद्रा येथील अनुष्का ठाकूर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी पात्र

निफंद्रा येथील अनुष्का ठाकूर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी पात्र

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा