Nomination of BJP candidate Pradeep Jaiswal with huge cheers
वारासिवनी- खैरलांजी विधानसभा चुनाव

वारासिवनी, 30 अक्टूबर 2023: वारासिवनी-खैरलांजी विधानसभा क्षेत्र से भाजपा के प्रत्याशी प्रदीप जायसवाल ने आज अपना नामांकन पत्र दाखिल किया. इस मौके पर उनके समर्थकों में जबरदस्त उत्साह देखने को मिला. रामपायली मार्ग स्थित साईं लॉन से भव्य रैली निकाली गई। इस रैली में बड़ी संख्या में कार्यकर्ता और नागरिक शामिल हुए.
साईं लॉन में एक भव्य बैठक शुरू हुई। यहां म्यूजिकल ऑर्केस्ट्रा के जरिए वोटिंग का आह्वान किया गया था. शहर से भव्य रैली निकाली गयी. उपविभाग के कार्यालय मे प्रदीप जायसवालने अपना नामांकन पर्चा दाखिल किया. इस दौरान उनके समर्थकों ने जमकर नारेबाजी की.
नामांकन पत्र दाखिल करने के बाद प्रदीप जयसवाल ने इंडोर स्टेडियम में एक विशाल जनसभा को संबोधित किया. इस दौरान उन्होंने कहा कि वारासिवनी-खैरलांजी विधानसभा क्षेत्र की जनता ने मुझे उम्मीदवार बनाया है. मैं उनके विश्वास पर खरा उतरने की पूरी कोशिश करूंगा। इस विधानसभा क्षेत्र में विकास की परंपरा रही है. मैं इस परंपरा को तोड़े बिना विकास को गति दूंगा. रैली में प्रदीप जायसवाल ने खुलकर अपनी उम्मीदवारी की घोषणा की और मतदाताओं से समर्थन देने की अपील की. उन्होंने वारासिवनी खैरलांजी विधानसभा क्षेत्र में विकास कार्यों को पूरा करने के लिए अपना सर्वश्रेष्ठ प्रयास करने का वादा किया। इस अवसर पर बालाघाट भाजपा जिलाअध्यक्ष, वारासिवनी नगर पालिका अध्यक्ष, जन पंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक उपस्थित थे।
भाजप उमेदवार प्रदीप जायसस्वाल यांचा भारी जल्लोषात नामांकन
वारासिवनी- खैरलांजी विधानसभा निवडणूक
वारासिवनी, ३० ऑक्टोबर २०२३: वारासिवनी- खैरलांजी विधानसभा मतदार संघातून भाजप उमेदवार प्रदीप जायसस्वाल यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थकांकडून भारी जल्लोष करण्यात आला. रामपायली मार्गावरील साई लॉन येथून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.
साई लॉन येथे भव्य सभा सुरु झाली. येथे संगीतमय आर्क्रेस्ट्राच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. विभागीय कार्यालय येथे प्रदीप जायसस्वाल यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर प्रदीप जायसस्वाल यांनी इंडोर स्टेडियम यथे विशाल जनसभेला मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, वारसीवनी- खैरलांजी विधानसभा मतदार संघातील जनतेने मला उमेदवारी दिली आहे. मी त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. या मतदार संघात विकासाची परंपरा आहे. मी या परंपरेला खंड न पडता विकासाचा वेग वाढवू. रॅलीमध्ये प्रदीप जायसस्वाल यांनी आपली उमेदवारी उघडपणे जाहीर केली आणि मतदारांना आपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी खैरलांजी विधानसभा मतदारसंघात विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपली सर्वतोपरी मेहनत घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बालाघाट भाजपचे जिल्हाध्यक्ष, वारसीवनी नगराध्यक्षा, जनपंचायत सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post